Next

योगी म्हणतात, रेकॉर्ड तोडण्यासाठीच आलोय...मी पुन्हा येईन! CM Yogi Adityanath Interview | India News

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 02:42 PM2021-09-16T14:42:34+5:302021-09-16T14:42:50+5:30

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी असाच विश्वास व्यक्त केला होता. देवेंद्र फडणवीसांचं मी पुन्हा येईन हे वाक्य निवडणुकीत चांगलंच गाजलं होतं.. आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मी पुन्हा येईन असाच विश्वास व्यक्त केलाय. टाईम्स नाऊ नवभारत वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत योगी आदित्यनाथांनी मी पुन्हा येईन असा विश्वास व्यक्त केलाय.

 

टॅग्स :योगी आदित्यनाथउत्तर प्रदेशदेवेंद्र फडणवीसyogi adityanathUttar PradeshDevendra Fadnavis