Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, व्हिडिओFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
काँग्रेस पुन्हा माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दारात गेलीय. फडणीसांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसचे बडे नेते थेट फडणवीसांच्या घरी गेलेत. पण इथे प्रश्न हा सुद्धा आहे? की महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेस विरुद्ध भाजप असा वादाच ...
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून हे तीन पक्षांचे सरकार पडणार कधी यांची तारिख भाजप नेत्यांकडून दिली जात होती. सरकार कधी पडणार याचा मुहूर्त भाजप नेते सांगत होते. पण वेळोवेळी मुहुर्तांची तारिख मात्र बदलत होती. एकप्रकारे तारिख पे तारिख हाच प्रकार ...
देवेंद्र फडणवीस म्हणतायत की २०२४ आधी राज्यात आपलं सरकार आलं तर बोनस समजू...आता फडणवीसांचं हे विधान खूप काही सांगून जातंय. एकीकडे नारायण राणे असोत, चंद्रकांत पाटील असोत की सुधीर मुनगंटीवार.. सरकार पडण्याच्या नवनवीन तारखा भाजपचे नेते देत असतात. महाविका ...
महाराष्ट्रात भाजपच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून चित्रा वाघ यांनी आपली ओळख निर्माण केलीय. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून वेळोवेळी त्यांनी सरकारमधील मंत्र्याविरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे. अनेक प्रकरणात चित्रा वाघ यांनी ठोस भुमिका घेत शेवटपर ...
२०२४ च्या आधी राज्यात आपलं सरकार आलं तर बोनस समजू, असं जर झालंच तर जनतेला उत्तम पर्याय आपण देऊ.. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कुपोषणच्या ...
आमदार (MLA) कोण होणार? हे कोण ठरवतं असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही म्हणाल की, मतदार ठरवतात. जनतेच्या मतांवर आमदार, खासदार निवडले जातात.. हे सर्वांनाच माहितेय. देशातील काही राज्यात विधानपरिषद अस्तित्वात असल्याने त्या ठिकाणीही काही आमदार हे निवड ...
शिवसेनेला मुख्यमंत्रिपद न देणं ही फडणवीसांची चूक आहे का? आणि मूळात सध्याचे विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही चूक कबूल केलेय का? हे प्रश्न का आणि कुठून आले, तर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी तसा दावा केला... आणि त्यातूनच ...