लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
शेतकरी हिताच्या योजना राज्य सरकारने केल्या बंद; देवेंद्र फडणवीस यांची टीका - Marathi News | Farmers' welfare schemes closed by state government; Criticism of Former CM Devendra Fadnavis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेतकरी हिताच्या योजना राज्य सरकारने केल्या बंद; देवेंद्र फडणवीस यांची टीका

भाजप शहापूर तालुका व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून बुधवारी शेतकरी मेळावा घेण्यात आला. ...

५ आयपीएसच्या बदल्यांना स्थगिती; महाआघाडीतील मतभेद उघड; एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचा फटका - Marathi News | 5 abeyance of IPS transfers; conflict in Mahavikas Aghadi revealed Eknath Shinde's displeasure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५ आयपीएसच्या बदल्यांना स्थगिती; महाआघाडीतील मतभेद उघड; एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचा फटका

 काल झालेल्या बदल्यांमध्ये मुंबई आणि ठाण्यातल्या ५ पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पोलीस उपमहानिरीक्षक पदावर पदोन्नतीने बढती दिली गेली होती; मात्र या बदल्या पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत, असा आदेश गुरुवारी सकाळीच काढण्यात आला. ...

Sanjay Raut: "...तर आज तुम्ही मुख्यमंत्री असता", नागपूरच्या सभेत संजय राऊतांचा फडणवीसांना टोला - Marathi News | Shivsena MP Sanjay Raut Slams Devendra Fadnavis in Nagpur rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''...तर आज तुम्ही मुख्यमंत्री असता'', नागपूरच्या सभेत संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

Sanjay Raut: "तुम्हाला दुर्बुद्धी सुचली अन् आम्हाला सुबुद्धीची अक्कल तुम्ही देताय." ...

राज ठाकरे तेव्हा बोलायचे गुदगुल्या व्हायच्या, आता सत्य बोलतात तर खाजवायला होतंय : देवेंद्र फडणवीस  - Marathi News | Raj Thackeray speaks the truth: Devendra Fadnavis on loudspeaker statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे तेव्हा बोलायचे गुदगुल्या व्हायच्या, आता सत्य बोलतात तर खाजवायला होतंय : देवेंद्र फडणवीस 

सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरे भाजपच्या हातचे बाहुले असल्याची टीका केली होती त्यास उत्तर देताना देवेंद्र फडणवीस हे बोलत होते . ...

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द झाल्याने घोटाळ्याची शंका - Marathi News | Suspicion of scam due to cancellation of transfers of police officers Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द झाल्याने घोटाळ्याची शंका

Nagpur News पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द झाल्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ...

Rohit Pawar: “द्वेषाच्या चिखलात सत्तेचे कमळ फुलणार नाही, राज्याची संस्कृती ते होऊ देणार नाही”: रोहित पवार - Marathi News | ncp rohit pawar criticized mns raj thackeray and bjp over communal violence issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“द्वेषाच्या चिखलात सत्तेचे कमळ फुलणार नाही, राज्याची संस्कृती ते होऊ देणार नाही”: रोहित पवार

Rohit Pawar: पुन्हा धार्मिक व जातीय वाद निर्माण केले जात आहेत, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. ...

कितीही हल्ले केले तरी पोलखोल थांबणार नाही; दोषींना संरक्षण दिल्यास... फडणवीसांचा इशारा - Marathi News | devendra fadnavis on maha vikas aghadi over police transfer and polkhol yatra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कितीही हल्ले केले तरी पोलखोल थांबणार नाही; दोषींना संरक्षण दिल्यास... फडणवीसांचा इशारा

भाजपच्या पोलखोल रथाच्या यात्रेवर कितीही हल्ले केले तरी पोलखोल थांबणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...

नागपूरला वारंवार आल्यानंतर संजय राऊतांना सुबुद्धी येईल; देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला - Marathi News | Opposition leader Devendra Fadnavis has criticized Shiv Sena leader Sanjay Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरला वारंवार आल्यानंतर संजय राऊतांना सुबुद्धी येईल; देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला

नागपुरच्या मातीमध्ये, वातावरणामध्ये एक वेगळेपण असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...