लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
राज्यसभा निवडणूक: भाजपाकडून शिवसेनेचा पराभव; नारायण राणे म्हणतात... - Marathi News | Narayan Rane Congratulates Devendra Fadnavis after Shivsena Lost in Rajya Sabha Elections 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभा निवडणूक: भाजपाकडून शिवसेनेचा पराभव; नारायण राणे म्हणतात...

शिवसेनेच्या संजय पवारांचा भाजपाने केला पराभव ...

Rajya Sabha Election 2022: “अब देवेंद्र अकेला नहीं, सारी कायनात उनके साथ है”; अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | amruta fadnavis praised bjp leader devendra fadnavis after rajya sabha election result 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अब देवेंद्र अकेला नहीं, सारी कायनात उनके साथ है”; अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Rajya Sabha Election 2022: भाजप काही महाविकास आघाडी नाही, रडीचा डाव खेळायला. हा सत्याचा विजय आहे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

"मुंबईत माझं घर नाही हे नशीब, नाही तर मला..."; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला - Marathi News | Devendra Fadnavis Sarcastically slams Shivsena CM Uddhav Thackeray Sanjay Raut over House in Mumbai Rajya Sabha Elections 2022 | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :"मुंबईत माझं घर नाही हे नशीब, नाही तर मला..."; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही फडणवीसांनी साधला निशाणा ...

"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा - Marathi News | Devendra Fadnavis give Warning to Shivsena Mahavikas Aaghadi CM Uddhav Thackeray Sanjay Raut Rajya Sabha Elections 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा

राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे तीनही उमेदवार विजयी  ...

Rajya Sabha Election 2022: चाणक्य रिडिफाइन! राज्यसभा विजयानंतर भाजप नेत्यांचा देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | ncp chief sharad pawar and many bjp leaders praised devendra fadnavis after rajya sabha election result 2022 | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :चाणक्य रिडिफाइन! राज्यसभा विजयानंतर भाजप नेत्यांचा देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव

Rajya Sabha Election 2022: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापासून अनेक भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या राज्यसभा निवडणुकीतील स्मार्ट खेळीची स्तुती केली आहे. ...

नाराजी उद्धव ठाकरेंपुढे नाही, मग दाऊदकडे मांडायची का?; देवेंद्र भुयारांनी राऊतांना सुनावलं! - Marathi News | MLA Devendra Bhuyar has refuted the allegations of Shiv Sena leader Sanjay Raut. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :नाराजी उद्धव ठाकरेंपुढे नाही, मग दाऊदकडे मांडायची का?; देवेंद्र भुयारांनी राऊतांना सुनावलं!

संजय राऊतांच्या आरोपानंतर आता देवेंद्र भुयार यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. ...

Rajya Sabha Election 2022: “भाजपचा फार मोठा विजय नाही, ही कपटी खेळी भविष्यात तुमच्या गर्व हरणाला पुरेशी”: अमोल मिटकरी - Marathi News | ncp leader amol mitkari criticised bjp after rajya sabha election result 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपचा फार मोठा विजय नाही, ही कपटी खेळी भविष्यात तुमच्या गर्व हरणाला पुरेशी”

Rajya Sabha Election 2022: मविआची मत सुरक्षित आहेत. त्यात फुट नाही. तुमच्या केंद्रीय यंत्रणा कामी आल्या. २०२४ ला हा हिशेब चुकता करु, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. ...

आता विधान परिषदेची रंगणार निवडणूक; उरले फक्त ९ दिवस, महाविकास आघाडीत चिंता - Marathi News | After the Rajya Sabha elections, the Legislative Council elections will be held on June 20. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता विधान परिषदेची रंगणार निवडणूक; उरले फक्त ९ दिवस, महाविकास आघाडीत चिंता

राज्यसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आता आगामी २० जून रोज विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. ...