लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Maharashtra Cabinet Expansion: "अखेर भाजपासाठी संजय राठोड..."; काँग्रेसच्या नाना पटोलेंची बोचरी टीका - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion Sanjay Rathod as Minister Congress Nana Patole trolls BJP with poking tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अखेर भाजपासाठी संजय राठोड..."; काँग्रेसच्या नाना पटोलेंची बोचरी टीका

"ईडी’ सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला परंतु.."; वाचा पटोलेंचे ट्वीट ...

"आता पाकव्याप्त काश्मिरही घेणार आणि अखंड भारतासाठी प्रयत्न करणार", देवेंद्र फडणवीस - Marathi News | Now we will also take Pakistan occupied Kashmir and try for a united India Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आता पाकव्याप्त काश्मिरही घेणार आणि अखंड भारतासाठी प्रयत्न करणार", देवेंद्र फडणवीस

भारताच्या सैन्यात चांगली क्षमता आधीपासूनच ...

काय ते मंत्री? काय ते मंत्रिमंडळ? काय ते हिंदुत्व? काही दिवस समधं ok; अमोल मिटकरींचा शिंदे सरकारवर निशाणा - Marathi News | What is that minister? What is the cabinet? What is Hinduism? Ok for a few days; Amol Mitkari targets Shinde government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काय ते मंत्री? काय ते मंत्रिमंडळ? काय ते हिंदुत्व? काही दिवस समधं ok; अमोल मिटकरींचा शिंदे सरकारवर निशाणा

शिंदे सरकारच्या या मंत्रिमंडळ विस्तारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यानी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

पुण्यात राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविकेचा देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश - Marathi News | Shock to NCP in Pune; A corporator joins BJP in the presence of Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविकेचा देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

रेखा टिंगरे या कळस धानोरी प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन वेळेस नगरसेविका राहिल्या आहेत. ...

"प्रचंड अपेक्षा असताना कुणाचा भ्रमनिरास झाला त्या कहाण्या ८-१० दिवसात समोर येतील"; राष्ट्रवादीचा टोला - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion NCP Jayant Patil slams Eknath Shinde Devendra Fadnavis Government Ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अपेक्षा असूनही कुणाचा भ्रमनिरास झाला त्या कहाण्या ८-१० दिवसात समोर येतील"

मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांची प्रतिक्रिया ...

"आमच्या मंत्रिमंडळात महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळणार", विरोधकांना फडणवीस यांचे प्रत्युत्तर - Marathi News | Women will get proper representation in maharashtra cabinet devendra Fadnavis reply to the opposition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आमच्या मंत्रिमंडळात महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळणार", विरोधकांना फडणवीस यांचे प्रत्युत्तर

आता मंत्रिमंडळाचा विस्तार पण झाला आणि सरकारही मजबूत ...

Maratha Reservation: “शिंदे-फडणवीस सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे”: संभाजीराजेंची मागणी - Marathi News | sambhaji raje chhatrapati reaction on eknath shinde and devendra fadnavis govt cabinet expansion and maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे-फडणवीस सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे”: संभाजीराजेंची मागणी

Maratha Reservation: यापूर्वीच्या सरकारने मराठा आरक्षणाचा दिलेला शब्द अद्यापही पाळला गेलेला नाही. आता शिंदे-फडणवीसांनी यात लक्ष घालावे, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. ...

अशी आहेत नव्या मंत्र्यांची संभाव्य खाती, देवेंद्र फडणवीसांवर २ खात्याची जबाबदारी? - Marathi News | "These are the possible department of new ministers, responsibility of 2 departments on Devendra Fadnavis? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशी आहेत नव्या मंत्र्यांची संभाव्य खाती, फडणवीसांवर २ खात्याची जबाबदारी?

आज शपथ घेतलेल्या सर्वांनाच कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे ...