लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारही झाला, सरकार पडलेही नाही - Marathi News | Devendra Fadnavis on cabinet expantion eknath shinde government did not fall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र फडणवीस म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारही झाला, सरकार पडलेही नाही

विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन ...

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे अखेर एकदाचे गंगेत न्हाले! - Marathi News | The Shinde-Fadnavis government has a strong majority. Both the parties are full of MLAs with administrative experience. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे अखेर एकदाचे गंगेत न्हाले!

शिंदे - फडणवीस सरकारकडे मजबूत बहुमत आहे. उभय पक्षांमध्ये प्रशासनाचा अनुभव असलेल्या आमदारांचा भरणा आहे. ...

लोकमत माध्यम समूहाचे आयोजन: भारतीय प्रसार माध्यमांचे पूर्णत: ध्रुवीकरण झाले आहे का?; राष्ट्रीय परिषद २० ऑगस्टला - Marathi News | Organizing Lokmat Media Group: Has Indian Broadcasting Totally Polarized?; National Conference on 20th August | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकमत माध्यम समूहाचे आयोजन: भारतीय प्रसार माध्यमांचे पूर्णत: ध्रुवीकरण झाले आहे का?; राष्ट्रीय परिषद २० ऑगस्टला

प्रसार माध्यमांवर राष्ट्रीय परिषद २० ऑगस्टला ...

Eknath Shinde: आता मंत्र्यांनी 'लखोबा लोखंडे'चे फोटो दालनात लावावेत, मंत्रिमंडळावर शिवसेनेचे जबरी वार - Marathi News | Eknath Shinde: Ministers should put photos of 'Lakhoba Lokhande' in the hall, Shiv Sena strongly criticizes the cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता मंत्र्यांनी 'लखोबा लोखंडे'चे फोटो दालनात लावावेत, मंत्रिमंडळावर शिवसेनेचे जबरी वार

मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत?, असा सवाल शिवसेनेच्या मुखपत्रातून विचारण्यात आला आहे. ...

मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात ३ वादग्रस्त चेहऱ्यांचा समावेश; २ शिंदे गटातील अन् १ भाजपाचा - Marathi News | Three controversial faces have been included in the first Maharashtra cabinet expansion. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात ३ वादग्रस्त चेहऱ्यांचा समावेश; २ शिंदे गटातील अन् १ भाजपाचा

राज्याच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात कोणतेही आरोप नसलेल्या, स्वच्छ प्रतिमेच्या आमदारांना मंत्रिपद दिले जाईल, अशी चर्चा होती. ...

मुंबईतून मराठी मंत्री नाही; मराठी मतांचे विभाजन करण्याची भाजपाची रणनीती असल्याची चर्चा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde group and BJP also did injustice to Mumbai while giving ministerial posts. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतून मराठी मंत्री नाही; मराठी मतांचे विभाजन करण्याची भाजपाची रणनीती असल्याची चर्चा

पालिका निवडणुकीच्या तोंडावर अपेक्षाभंग ...

भाजपाच्या ९ अन् शिंदे गटाच्या ९ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; दोन्ही बाजूंच्या दिग्गजांच्या पदरी तूर्त निराशाच - Marathi News | 9 MLAs of BJP and 9 MLAs of Shinde group took oath as ministers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या ९ अन् शिंदे गटाच्या ९ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; दिग्गजांच्या पदरी निराशाच

शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे दहा कॅबिनेट मंत्री आताच झाले आहेत. ...

'आधीच्या काही गोष्टींची पुनरावृत्ती करु नका'; दिल्लीतून कडक समज दिल्याची माहिती - Marathi News | The fear of Gujarat pattern was spread and lobbying of Maharashtra leaders started in Delhi to remove it. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आधीच्या काही गोष्टींची पुनरावृत्ती करु नका'; दिल्लीतून कडक समज दिल्याची माहिती

आज समावेश करण्यात आलेल्या मंत्र्यांमध्ये अर्थातच फडणवीस समर्थकांचा भरणा आहे.  ...