लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Baburaoji Pacharne Passed Away: लोकनेते शिरुर, हवेलीचे माजी आमदार बाबुरावजी पाचर्णे यांचे निधन - Marathi News | People's leader Shirur, former MLA of Haveli Baburaoji Pacharne passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Baburaoji Pacharne Passed Away: लोकनेते शिरुर, हवेलीचे माजी आमदार बाबुरावजी पाचर्णे यांचे निधन

शिरूर हवेली तालुक्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा ...

देवेंद्र फडणवीस पुन्हा घेणार अजित पवारांची जागा? चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान - Marathi News | Devendra Fadnavis will replace Ajit Pawar again as guardian minister of pune? An Indicative Statement by BJP Chandrakant Patil | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस पुन्हा घेणार अजितदादांची जागा?, पाटलांचं सूचक विधान; NCP ला धक्का

Eknath Shinde: काय तो बंगला, काय ते मंत्रिपद, तुम्हीच सांगा; शिंदे-फडणवीसांचे धक्कातंत्र; मंत्र्यांकडेच 2-3 पर्याय मागितले - Marathi News | Eknath Shinde: Which department do you want? Shinde-Fadnavis shock tactics; Asked for 2-3 options from the Minister himself for bunglow also; What is the benefit? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :काय तो बंगला, काय ते मंत्रिपद, तुम्हीच सांगा; शिंदे-फडणवीसांचे धक्कातंत्र; मंत्र्यांकडेच 2-3 पर्याय

Eknath Shinde Cabinet Expasion: मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष खाते वाटप आणि बंगले वाटपावर लागले आहे. शिंदे रात्रीच वर्षा बंगल्याच्या डागडुजीची पाहणी करून आले. ...

Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार, उद्धव ठाकरेंवर नवा वार; भाजप-शिंदे ‘असा’ बुरुज हादरवणार - Marathi News | maharashtra cm eknath shinde government cabinet expansion bjp dcm devendra fadnavis eye on bmc thane aurangabad election | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार, उद्धव ठाकरेंवर नवा वार; भाजप-शिंदे ‘असा’ बुरुज हादरवणार

Maharashtra Politics : नुकताच राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. पहिल्या टप्प्यातील विस्तार झाला असून याद्वारे भाजप-शिंदे यांची नजर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर असल्याचं दिसून येत आहे. ...

मेट्रो-३ चा खर्च १० हजार कोटींनी वाढला; वाढीव वाट्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - Marathi News | Metro-3 cost increased by 10 thousand crores; Will follow up with center for increased share | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-३ चा खर्च १० हजार कोटींनी वाढला; वाढीव वाट्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार

३३४०५ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंत्रिमंडळाची मंजुरी ...

भाजपा मित्रपक्षांना कधीच धोका देत नाही; बिहारमधील सत्तांतरावर देवेंद्र फडणवीसांचं विधान - Marathi News | BJP never threatens allies; Statement of DCM Devendra Fadnavis on the transfer of power in Bihar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा मित्रपक्षांना कधीच धोका देत नाही; बिहारमधील सत्तांतरावर देवेंद्र फडणवीसांचं विधान

ठाण्यात ‘लोकमत’ ने अद्ययावत ऑफिस सुरू केले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी माध्यमांसोबत ते बोलत होते. ...

लोकांचा वर्तमानपत्रांवरचा विश्वास आजही कायम; विश्वासार्हता टिकवण्याची जबाबदारी मुद्रित माध्यमांवरच- देवेंद्र फडणवीस - Marathi News | People still have faith in newspapers; The responsibility of maintaining credibility rests with print media- Deputy CM Devendra Fadnavis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विश्वासार्हता टिकवण्याची जबाबदारी मुद्रित माध्यमांवरच- देवेंद्र फडणवीस

‘लोकमत’च्या ठाण्यातील अद्ययावत कार्यालयाचे उद्घाटन ...

असे प्रथमच झाले! राज्यात सत्ता असताना बीड जिल्ह्याला भाजपने मंत्रिमंडळात डावलले - Marathi News | Beed district neglected by BJP for the first time in the cabinet expansion; The tone of displeasure among the supporters | Latest beed News at Lokmat.com

बीड :असे प्रथमच झाले! राज्यात सत्ता असताना बीड जिल्ह्याला भाजपने मंत्रिमंडळात डावलले

जेव्हा जेव्हा भाजप राज्यात, केंद्रात सत्तेत आले तेव्हा बीड जिल्ह्याला केंद्रासह राज्यातही मुंडे, महाजनांच्या रूपाने मंत्रिपद मिळाले. ...