लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
"४० दिवस मंत्रिमंडळ नाही, मंत्रिमंडळ झाले तर खातेवाटप नाही, स्वार्थासाठी राज्य वाऱ्यावर", बाळासाहेब थोरातांची टीका - Marathi News | "No cabinet for 40 days, if there is a cabinet, no allocation of accounts, the state is in the wind for selfishness", Balasaheb Thorat's criticism | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :''४० दिवस मंत्रिमंडळ नाही, मंत्रिमंडळ झाले तर खातेवाटप नाही, स्वार्थासाठी राज्य वाऱ्यावर''

Balasaheb Thorat: स्वार्थासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य वाऱ्यावर सोडल्याची टीका कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नंदुरबारात बोलताना केली. ...

उल्हासनगरातील समस्यांबाबत आमदार कुमार आयलानी आक्रमक, उपमुख्यमंत्र्यांना घातले साकडे - Marathi News | MLA Kumar Ailani is aggressive about the problems in Ulhasnagar, and has put the blame on the Deputy Chief Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विकासकामे न झाल्यास आमदारकी नको, भाजपा आमदाराची आक्रमक भूमिका

Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी, रस्त्याची दुरावस्था, पाणी टंचाई, डम्पिंग ग्राऊंड आदी समस्या वर्षोनुवर्षे सुटत नसेलतर, आमदार पदी का राहावे. अशी भूमिका कुमार आयलानी यांनी घेतली. ...

Devendra Fadnavis Udayanraje Bhosale : देवेंद्र फडणवीस हे मराठा नसूनही त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एवढे काही केले- उदयनराजे भोसले - Marathi News | Devendra Fadnavis took lot of efforts for Maratha Reservation says Udayanraje Bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवेंद्र फडणवीस मराठा नसूनही त्यांनी आरक्षणासाठी एवढे काही केले"

उदयनराजे भोसले यांच्याकडून उपमुख्यमंत्र्यांवर स्तुतिसुमने ...

‘हर घर तिरंगा’; बापूंची स्वदेशीची संकल्पना समोर ठेवूनच भारताची आत्मनिर्भर वाटचाल - Marathi News | India's self-reliance is only by keeping Bapu's concept of Swadeshi in front | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘हर घर तिरंगा’; बापूंची स्वदेशीची संकल्पना समोर ठेवूनच भारताची आत्मनिर्भर वाटचाल

Wardha News बापूंची स्वदेशीची संकल्पना समोर ठेवूनच आत्मनिर्भर भारताची वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...

मंत्रिमंडळाचे खातेवाटप १५ ऑगस्टपूर्वी, जे खाते मिळेल त्यात बेस्ट करू: अतुल सावे - Marathi News | Cabinet allocation before August 15, we will do best in whatever cabinet portfolio we get: Atul Save | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंत्रिमंडळाचे खातेवाटप १५ ऑगस्टपूर्वी, जे खाते मिळेल त्यात बेस्ट करू: अतुल सावे

मुख्यमंत्री शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे खाते देतील त्यात 'बेस्ट' काम करू ...

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर मुंबईची जबाबदारी आशिष शेलारांकडे - Marathi News | Chandrasekhar Bawankule as state president of BJP?; An announcement is likely to be made soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर मुंबईची जबाबदारी आशिष शेलारांकडे

प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मंत्री आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, आ.राम शिंदे आणि माजी मंत्री डॉ.संजय कुटे यांची नावे चर्चेत होती. ...

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांची हेल्मेटविना बुलेट सवारी; पोलीस पावती फाडणार का? - Marathi News | Devendra Fadnavis ride on a bullet at tiranga rally in Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :देवेंद्र फडणवीसांची हेल्मेटविना बुलेट सवारी; पोलीस पावती फाडणार का?

सेवाग्राम येथील चरखा भवनात जिल्हा प्रशासनाकडून आयोजित स्वातंत्रच्या अमृत महोत्सवच्या कार्यकर्मात सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होतें. ...

खातेवाटप कधी होणार? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले... - Marathi News | Deputy chief minister Devendra Fadnavis statement on portfolio distribution of Shinde-Fadnavis government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खातेवाटप कधी होणार? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले...

खातेवाटप झालं नसल्याने राज्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. ...