लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
'विनाशकाले विपरीत बुद्धी'; फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका, दसरा मेळाव्याबाबतही स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'विनाशकाले विपरीत बुद्धी'; फडणवीसांची ठाकरेंवर टीका, दसरा मेळाव्याबाबतही थेट सांगितलं!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

PMC | मिळकत कर सवलत रद्द करण्याच्या निर्णयावरून आरोप-प्रत्यारोप - Marathi News | Accusations over the decision to cancel income tax exemption | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC | मिळकत कर सवलत रद्द करण्याच्या निर्णयावरून आरोप-प्रत्यारोप

राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू... ...

कॅराव्हॅन उपक्रमामुळे पर्यटनाला चालना मिळणार, देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन - Marathi News | caravaanilife initiative will boost tourism says Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅराव्हॅन उपक्रमामुळे पर्यटनाला चालना मिळणार, देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

कॅराव्हॅन पर्यटन अनेक देशांमध्ये प्रसिद्ध आहे. भारतात मात्र हा प्रकार अभावानेच पाहायला मिळतो. कॅराव्हॅनसारखा स्तुत्य उपक्रम आपल्या राज्यात सुरू होत आहे. ...

Maratha Reservation: आरक्षणाचा मुद्दा येताच; संभाजीराजेंनी सांगितलं CM-DCM च्या बैठकीत काय घडलं - Marathi News | As soon as the issue of Maratha reservation comes up; Sambhaji Raj told what happened in the CM-DCM meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरक्षणाचा मुद्दा येताच; संभाजीराजेंनी सांगितलं CM-DCM च्या बैठकीत काय घडलं

मराठा आरक्षण आणि मराठा युवकांच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात संभाजीराजेंनी उपोषण केले होते. ...

Devendra Fadanvis: 'बाबा ताजुद्दीनचरणी नतमस्तक'; फडणवीसांचा व्हिडिओ शेअर करत शिवसेनेनं साधला निशाणा - Marathi News | Devendra Fadanvis: 'Obeisance to Baba Tajuddin'; Shiv Sena targets bjp by sharing Devendra Fadnavis' video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: 'बाबा ताजुद्दीनचरणी नतमस्तक'; फडणवीसांचा व्हिडिओ शेअर करत शिवसेनेनं साधला निशाणा

Devendra Fadanvis: शिवसेनेच्या महिला नेत्या मनिषा कायंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

आदित्य सेनेच्या टक्केवारी गँगमुळे BMC ची भ्रष्टाचारी ओळख; नितेश राणेंचा टोला - Marathi News | BJP MLA Nitesh Rane target Shiv Sena Aditya Thackeray over BMC Corruption | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य सेनेच्या टक्केवारी गँगमुळे BMC ची भ्रष्टाचारी ओळख; नितेश राणेंचा टोला

नेहमीप्रमाणे दुर्घटना आणि जिवीतहानी झाल्यानंतर मुंबई प्रशासनाला जाग येते हा समज दूर करणे हे प्रशासक म्हणून आपल्याकडून अपेक्षित आहे असं नितेश राणेंनी म्हटलं. ...

शिवसेना-भाजपचा महापौर व्हावा म्हणून शिंदे, फडणवीसांनी कंबर कसली, शिंदे गटातही विभागप्रमुख - Marathi News | maharashtra politics head of department in eknath Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना-भाजपचा महापौर व्हावा म्हणून शिंदे, फडणवीसांनी कंबर कसली, शिंदे गटातही विभागप्रमुख

आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून पालिकेत शिवसेना-भाजपचा महापौर विराजमान व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली आहे ...

शिंदेंचा अजेंडा भाजपचा, पण विरोधकांचा कोणता? अन् संजय राऊतांना सगळे कसे विसरले? - Marathi News | cm eknath Shindes agenda of BJP but what of the opposition And how did everyone forget Sanjay Raut | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिंदेंचा अजेंडा भाजपचा, पण विरोधकांचा कोणता? अन् संजय राऊतांना सगळे कसे विसरले?

एकनाथ शिंदेंसमोर भाजपपेक्षा मोठे होण्याचे टार्गेट दिसत नाही. सध्यातरी शिंदे - देवेंद्र फडणवीस यांचे ट्युनिंग फर्स्ट क्लास आहे! ...