Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Maharashtra Political Crisis: पंतप्रधान मोदींच्या कामाचा अवाका एवढा मोठा झालाय की, विरोधकांकडे त्याचे कोणतेच उत्तर नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
Fadnavis-Chavan Meeting: गेले काही महिने एकामागून एक धक्कादायक घडामोडी अनुभवत असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यातील गुप्तगूमुळे एकच खळबळ उडाली आहे. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या गणेशोत्सवानिमित्त कार्यकर्त्यांपासून ते बड्या हस्तींच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेत आहेत. शिंदे यांनी आज भाजप आमदार प्रसाद लाड, केंद्रीयमंत्री नारायण राणे, भाजप नेते मोहित कंबोज यांच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले. ...
Ramdas Athawale And Eknath Shinde : शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचा कारभार पुढील अडीच वर्ष चांगला चालवतील. एवढंच काय त्यानंतरची पाच वर्षे हे सरकार सत्तेत येईल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची आयएनएस विक्रांत युद्धनौका दाखल झाली. यासोबतच नौदलाच्या नव्या ध्वजाचेही अनावरण मोदींनी केले. ...
NCP Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी राज्यातील नव्या सरकारवर निशाणा साधला आहे. "शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट आणि ईडीचं सरकार" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. ...
Devendra Fadnavis : भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना एकत्र येऊन आम्ही वरळीबराेबरच मुंबई महापालिका निश्चितपणे जिंकू, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ...