लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Ajit Pawar: 'त्यात आपण समाधान मानलं पाहिजे', अजित पवारांकडून फडणवीसांची पाठराखण - Marathi News | Ajit Pawar: We should be satisfied with that, Ajit Pawar's backing of Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्यात आपण समाधान मानलं पाहिजे', अजित पवारांकडून फडणवीसांची पाठराखण

Ajit Pawar: लोकांची कामे झटपट झाली पाहिजे. राज्य शासनाने पालकमंत्र्यांची नेमणुक केली हि गोष्ट चांगली आहे ...

Tanaji Sawant: "त्याच ब्राह्मणानं मराठ्यांची झोळी भरली", तानाजी सावंतांचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Devendra Fadanvis same Brahmin filled the bag of Marathas, Tanaji Sawant's video went viral on maratha Arkshan | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :''त्याच ब्राह्मणानं मराठ्यांची झोळी भरली'', तानाजी सावंतांचा व्हिडिओ व्हायरल

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे ...

"...तर अजित पवारांना गुरूमंत्र देईन" देवेंद्र फडणवीसांचे दादांच्या टीकेला उत्तर - Marathi News | "...then I will give Gurumantra to Ajit Pawar" Devendra Fadnavis' reply to Dada's criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...तर अजित पवारांना गुरूमंत्र देईन" देवेंद्र फडणवीसांचे दादांच्या टीकेला उत्तर

मराठा चेंबर ऑफ काॅमर्स संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा... ...

पुणेकर, तुम्ही खूप पाणी वापरता! देवेंद्र फडणवीसांची विविध प्रश्नांवर उत्तरे - Marathi News | Devendra Fadnavis Answers to Various Questions in pune water shortage in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर, तुम्ही खूप पाणी वापरता! देवेंद्र फडणवीसांची विविध प्रश्नांवर उत्तरे

पुणेकराने पाण्याविषयी प्रश्न विचारला असता.... ...

मराठा समाज, माथाडींना न्याय देणार; धडाकेबाज कामगिरीची विरोधकांना धडकी - मुख्यमंत्री - Marathi News | The Maratha community will give justice to the leaders The opposition scared of our work Chief Minister eknath shinde dcm devendra fadnavis | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा समाज, माथाडींना न्याय देणार; धडाकेबाज कामगिरीची विरोधकांना धडकी - मुख्यमंत्री

आम्ही जबाबदारी पेलणारे आहोत, जबाबदारीपासून पळणारे नाही मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. ...

मुक्काम पोस्ट महामुंबई : प्लॅनिंग भाजपचे, स्वबळ काँग्रेसचे, सुशेगात राष्ट्रवादी - Marathi News | mukkam Post Mahamumbai spacial article on upcoming elections mumbai planning bjp ncp congress shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुक्काम पोस्ट महामुंबई : प्लॅनिंग भाजपचे, स्वबळ काँग्रेसचे, सुशेगात राष्ट्रवादी

मराठी मतांची बेगमी करण्यासाठी आशिष शेलार यांच्याकडे भाजपने मुंबईचे अध्यक्षपद देऊ केले आहे, तर गुजराती आणि अन्य भाषिक मतांसाठी मुंबईचे पालकमंत्रिपद मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दिले आहे. ...

'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्या PFI कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाही, कारण... - Marathi News | A case of sedition has been registered against those who raised Pakistan Zindabad slogans in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्या PFI कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाही, कारण...

सुप्रीम कोर्टाने राजद्रोहाच्या कायद्याला मे महिन्यात स्थगिती दिली होती ...

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू; देवेंद्र फडणवीस यांचा इशारा - Marathi News | We will file charges of sedition against Pakistan Zindabad slogans Devendra Fadnavis' warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू; देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

तपास सुरु असून जर तसे काही आढळून आले, तर पुणे पोलीस आयुक्तांना संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत ...