लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Jitendra Awhad : 'राज्यात स्थगिती सरकार आलंय, पण फडणवीसांचे आभार', जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका - Marathi News | Jitendra Awhad : 'There has been a adjournment government in the state, but thanks to devendra Fadnavis', Jitendra Awhad 's harsh criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राज्यात स्थगिती सरकार आलंय, पण फडणवीसांचे आभार', जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका

जितेंद्र आव्हाड यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचा मोस्ट इम्पॅक्टफुल पॉलिटिशियन हा पुरस्कार देण्यात आला. ...

LMOTY 2022: नाना पाटेकर यांना पाहून रणवीर सिंगनं गिरवले अभिनयाचे धडे, खुद्द अभिनेत्यानेच केला खुलासा - Marathi News | LMOTY 2022: Ranveer Singh ditched acting lessons after seeing Nana Patekar, reveals actor himself in Lokmat Awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :LMOTY 2022: नाना पाटेकर यांना पाहून रणवीर सिंगनं गिरवले अभिनयाचे धडे, खुद्द अभिनेत्यानेच केला खुलासा

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022: अभिनेता रणवीर सिंह याला सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणीतील 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

तपास यंत्रणांना कमजोर करण्याचं काम शिवसेना अन काँग्रेसकडून होतंय, फडणवीसांचं प्रत्युत्तर - Marathi News | Shiv Sena and Congress are working to weaken the investigation agencies, Fadnavis replied | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तपास यंत्रणांना कमजोर करण्याचं काम शिवसेना अन काँग्रेसकडून होतंय, फडणवीसांचं प्रत्युत्तर

भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास यंत्रणांची बाजू घेत शिवसेना नेत्यांना प्रत्युत्तर दिलंय.  ...

LMOTY 2022: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना नाना पाटेकर काय प्रश्न विचारणार? आज महाराष्ट्राची महामुलाखत रंगणार - Marathi News | Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022: What questions will Nana Patekar ask the CM Eknath Shinde, DCM Devendra Fadanvis? Interview will be held today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना नाना पाटेकर काय प्रश्न विचारणार? आज महाराष्ट्राची महामुलाखत रंगणार

‘लोकमत’च्या व्यासपीठावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर... ...

देवेंद्र फडणवीस सहा जिल्ह्यांचे पालक, बदलायचेय १८ मतदारसंघांचे ‘मालक’ - Marathi News | BJP's micro-planning to win 18 assembly constituencies held by the opposition in 6 districts | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देवेंद्र फडणवीस सहा जिल्ह्यांचे पालक, बदलायचेय १८ मतदारसंघांचे ‘मालक’

डीपीसीच्या माध्यमातून विकासकामांवर भर : भाजप नेत्यांकडून येताहेत कामांचे प्रस्ताव ...

Devendra Fadnavis: शिवसेनेचं राजकीय रडगाणं, स्वायत्त संस्थांना कमकुवत करण्याचं काम; फडणवीसांची टीका - Marathi News | devendra fadnavis attacks Shiv Sena over election commission of india decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचं राजकीय रडगाणं, स्वायत्त संस्थांना कमकुवत करण्याचं काम; फडणवीसांची टीका

मुंबई- शिवसेनेच्या बाबतीत खरंतर त्यांनी जेवढा वेळ मागितला तेवढा वेळ निवडणूक आयोगानं दिला होता. आधी दोन आठवडे मागितले, मग ... ...

भाजपाचे बम भोले!... देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा उद्या महादेवाचरणी, दिल्लीहून आलं पत्र - Marathi News | Mahakal Lok Temple will inauguration by PM Narendra Modi, Devendra Fadnavis, Chandrakant Patil will have darshan of Mahadev Mandir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचे बम भोले!...फडणवीस, चंद्रकांतदादा उद्या महादेवाचरणी, दिल्लीहून आलं पत्र

संध्याकाळी ५.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महाकाल लोक इथं आगमन होईल. या कार्यक्रमाचं सर्व चॅनेलवर लाईव्ह प्रसारण केले जाईल. ...

औरंगाबाद, जालना राज्याच्या औद्योगिक विकासाचे भविष्य; गुंतवणुकदारही सकारात्मक: देवेंद्र फडणवीस  - Marathi News | Aurangabad, Jalna is the future of Industrial Development of State; Investors also positive: Devendra Fadnavis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद, जालना राज्याच्या औद्योगिक विकासाचे भविष्य; गुंतवणुकदारही सकारात्मक: देवेंद्र फडणवीस 

महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी अनेक उद्योजक पुढे येत आहेत. ...