लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करा; शेतकऱ्यांना मदत देण्याचे शिंदे-फडणवीसांनी दिले निर्देश  - Marathi News | Today CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis directed to help the farmers by making panchnama of the damaged areas. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करा; शेतकऱ्यांना मदत देण्याचे शिंदे-फडणवीसांनी दिले निर्देश 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. ...

'शरद पवारांच्या वक्तव्यामुळे काही जणांची झोप उडू शकते'; एकनाथ शिंदे यांचं सूचक विधान - Marathi News | Sharad Pawar's statement may cause some people to lose sleep; An indicative statement of CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शरद पवारांच्या वक्तव्यामुळे काही जणांची झोप उडू शकते'; एकनाथ शिंदे यांचं सूचक विधान

कोणाचा उघडपणे पाठिंबा होता, तर काही जणांचा मनापासून पाठिंबा होता, असं सूचक विधानही एकनाथ शिंदे यांनी केलं.  ...

Diwali: पोलीस बांधवांनाही दिवाळी बोनस द्या, मनसेचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र - Marathi News | Diwali: Give Diwali bonus to police brothers too, another letter from MNS to Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस बांधवांनाही दिवाळी बोनस द्या, मनसेचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र

Diwali: कोरोना काळात महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना भरघोस बोनस देण्यात आला होता. तेव्हाही पोलिसांची दमछाक झाली ...

फडणवीस यांची नागपूरला दिवाळी भेट, रेल्वेस्थानकाचा कायापालट होणार; ४८७ कोटींचे कार्यादेश जारी - Marathi News | Devendra Fadnavis's Diwali gift to Nagpur, the railway station will be transformed; 487 crore work orders issued | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीस यांची नागपूरला दिवाळी भेट, रेल्वेस्थानकाचा कायापालट होणार; ४८७ कोटींचे कार्यादेश जारी

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्जित होणार स्थानक : नागपूर ते मुंबई ‘हायस्पीड ट्रेन’च्या प्रस्तावावरदेखील चर्चा ...

Maharashtra Politics: शिंदे गटाचा भाजपलाच धक्का! नाराज असलेला मुंबईतील नेता गळाला लावला; अंतर्गत वाद वाढणार? - Marathi News | big setback to bjp ram yadav and rekha yadav join balasahebanchi shiv sena eknath shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाचा भाजपलाच धक्का! नाराज असलेला मुंबईतील नेता गळाला लावला; अंतर्गत वाद वाढणार?

स्थानिक आमदारावर गंभीर आरोप करत भाजप नेत्याने शिंदे गटात प्रवेश केला. ...

पडद्याआडच्या ‘राज’कारणात फायदा कोणाचा? - Marathi News | Who benefits in politics behind the screen devendra fadnavis uddhav thackeray shiv sena andheri bypoll rutuja latke | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पडद्याआडच्या ‘राज’कारणात फायदा कोणाचा?

‘माघार’ नाट्याची पटकथा नेमकी कुणी लिहिली? राजकीय बेरीज-वजाबाकीत कुशल भाजपचे स्वतःचे गणित इतके कसे चुकले? ...

Andheri Bypolls : चिन्ह, नाव गोठवलंत तरी पळालात! उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका - Marathi News | shiv sena uddhav thackeray criticze bjp over andheri bypolls rutuja latke devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिन्ह, नाव गोठवलंत तरी पळालात! उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

अंधेरी पूर्वमधील माघारीवरून उद्धव ठाकरेंची टीका. ...

धारावी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; जमीन देण्यास रेल्वेची मान्यता, रेल्वे मंत्रालयाशी करार - Marathi News | Paving the way for Dharavi redevelopment Approval of Railways to grant land agreement with Ministry of Railways dcm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; जमीन देण्यास रेल्वेची मान्यता, रेल्वे मंत्रालयाशी करार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती  ...