लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मला तेव्हाच राग येतो..; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं - Marathi News | I get more angry when I'm hungry says Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला तेव्हाच राग येतो..; उपमुख्यमंत्री फडणवीसांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधी झोपतात हा खरोखर संशोधनाचा विषय आहे असंही फडणवीस म्हणाले. ...

'राज ठाकरेंनी आम्हाला घरी बोलावलं तेव्हा...'; युतीच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has now reacted to the alliance of BJP, Shinde group and MNS. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरेंनी आम्हाला घरी बोलावलं तेव्हा...'; युतीच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं!

भाजपा, शिंदे गट आणि मनसेच्या युतीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

फडणवीसांचे सरकार सत्तेवर आणायला कोण कारणीभूत आहे हे सर्वांना माहीत, पृथ्वीराज चव्हाणांचे राष्ट्रवादीवर टीकास्त्र - Marathi News | Congress leader Prithviraj Chavan criticizes NCP | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फडणवीसांचे सरकार सत्तेवर आणायला कोण कारणीभूत आहे हे सर्वांना माहीत, पृथ्वीराज चव्हाणांचे राष्ट्रवादीवर टीकास्त्र

एकंदरीत परिस्थिती पाहता हे सरकार फार काळात टिकेल असे वाटत नाही. ...

NCP vs Eknath Shinde: महाराष्ट्रातील शिंदे सरकारला लवकरच ग्रहण लागणार- राष्ट्रवादीची भविष्यवाणी - Marathi News | Sharad Pawar led NCP Sarcastical reaction trolls Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील शिंदे सरकारला लवकरच ग्रहण लागणार- राष्ट्रवादीची भविष्यवाणी

"आपला सत्तांतराचा डाव फसला असी कबुली शिंदे गटातील आमदार दबक्या आवाजात देत आहेत" ...

Maharashtra Politics: “दिवाळीनंतर शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त करण्याची मागणी”; राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवणार! - Marathi News | congress nana patole said we demand to sack shinde fadnavis government after diwali proposal will be sent to the governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दिवाळीनंतर शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त करण्याची मागणी”; राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवणार!

Maharashtra News: राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. ...

भाजप-शिंदे-मनसे महायुती? भाजप-शिंदेंची राज ठाकरेंशी जवळीक वाढली; नेत्यांमध्ये नव्याने चर्चा - Marathi News | BJP-Shinde-MNS alliance? BJP-Shinde's closeness with Raj Thackeray increased; A new discussion among leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-शिंदेंची राज ठाकरेंशी जवळीक वाढली, नेत्यांमध्ये नव्याने चर्चा

शिंदे, फडणवीस यांनी मनसेच्या वतीने शिवाजी पार्कवर आयोजित दीपोत्सवाला हजेरी लावली. ...

हिवाळी अधिवेशनाअगोदर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत - Marathi News | Cabinet expansion in the state before the winter session - Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनाअगोदर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

हिवाळी अधिवेशन दोन आठवडे चालणार ...

Maharashtra Politics: “हेच का तुमचं हिंदुत्व?”; बळीराजाच्या नुकसानभरपाईवरुन अमोल मिटकरींचा शिंदे सरकारला सवाल - Marathi News | ncp leader amol mitkari criticised eknath shinde and bjp devendra fadnavis govt over compensation to farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हेच का तुमचं हिंदुत्व?”; बळीराजाच्या नुकसानभरपाईवरुन अमोल मिटकरींचा शिंदे सरकारला सवाल

यंदासारखे नुकसान राज्याच्या इतिहासात यापूर्वी कधीही झाले नाही, बळीराजासाठी दिलासा देणाऱ्या काहीतरी गोष्टी करा, असे आवाहन अमोल मिटकरींनी केले आहे. ...