लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरातील कार्तिकी यात्रेची शासकीय महापूजा - Marathi News | Official grand puja of Kartiki Yatra in Pandharpur by Deputy Chief Minister | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरातील कार्तिकी यात्रेची शासकीय महापूजा

औरंगाबाद जिल्ह्यातील दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांसह विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा मिळाला मान ...

राज्यात २ लाख कोटींची गुंतवणूक; रोजगार मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा - Marathi News | 2 lakh crore investment in the maharashtra; Prime Minister Narendra Modi's announcement at the Employment Fair | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात २ लाख कोटींची गुंतवणूक; रोजगार मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

केंद्राकडून २२५ प्रकल्प मंजूर ...

Jayant Patil vs Eknath Shinde Devendra Fadnavis: "शेतकऱ्यांची दिवाळी दु:खात, सरकार दिलासा देण्यात अपयशी"; राष्ट्रवादीचा आरोप - Marathi News | Jayant Patil slams Maharashtra government saying Farmers Diwali went sad as government fails to provide relief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शेतकऱ्यांची दिवाळी दु:खात, सरकार दिलासा देण्यात अपयशी"

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा हल्लाबोल ...

Maharashtra Politics: राष्ट्रवादीचा बडा नेता दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; भाजप प्रवेशाच्या चर्चांना ऊत!  - Marathi News | ncp leader baban dada shinde twice meets dcm devendra fadnavis discussion about bjp entry in solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचा बडा नेता दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; भाजप प्रवेशाच्या चर्चांना ऊत!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच नेत्याने काही दिवसांपूर्वी दिल्लीतही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. ...

Maharashtra Politics: “महिला पत्रकाराला कुंकू लावण्यास सांगणारे संभाजी भिडे समाजातील विकृती”; नाना पटोलेंचा घणाघात - Marathi News | congress nana patole criticized sambhaji bhide and bjp devendra fadnavis over statement on journalist | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महिला पत्रकाराला कुंकू लावण्यास सांगणारे संभाजी भिडे समाजातील विकृती”; नाना पटोलेंचा घणाघात

Maharashtra News: पत्रकारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप व देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे. ...

७५००० रोजगार, शिंदे-फडणवीस सरकारचा महासंकल्प; २ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे - Marathi News | 75000 jobs, Shinde-Fadnavis government, CM Eknath Shinde-DCM Devendra Fadnavis given Appointment letters for 2 thousand youth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :७५००० रोजगार, शिंदे-फडणवीस सरकारचा महासंकल्प; २ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे

शासकीय आणि खासगी क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देत आहोत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.  ...

Sandeep Deshpande : "खोके सामनामध्ये पोहोचले का?"; शिंदे-फडणवीस सरकारच्या जाहिरातीवर मनसेचा खोचक सवाल - Marathi News | MNS Sandeep Deshpande slams shivsena uddhav balasaheb thackeray Over saamana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"खोके सामनामध्ये पोहोचले का?"; शिंदे-फडणवीस सरकारच्या जाहिरातीवर मनसेचा खोचक सवाल

MNS Sandeep Deshpande And Shivsena : सामनातून शिंदे फडणवीसांवर सातत्याने टीका होत असताना आता जाहिरात छापून आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या जाहिरातीवरून मनसेने ठाकरे गटाला खोचक सवाल विचारला आहे.  ...

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारचे लवकरच पॅकेज; विम्याचा जाच संपविणार - Marathi News | The maharashtra government's package to prevent farmer suicides soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारचे लवकरच पॅकेज; विम्याचा जाच संपविणार

आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. ...