लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
तुम्हाला झोपेत स्वप्न पडतं का?; चिमुकलीच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचा मौल्यवान सल्ला - Marathi News | Do you dream in your sleep?; Devendra Fadnavis Valuable Advice on Question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्हाला झोपेत स्वप्न पडतं का?; चिमुकलीच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचा मौल्यवान सल्ला

बालदिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिमुकल्यांसोबत दिलखुलास गप्पा मारल्या. ...

मी वर्गातील लास्ट बेंचर्स, फडणवीसांनी सांगितलं नागपूरच्या शाळेतील बालपण - Marathi News | I was the last bencher in the class, Devendra Fadnavis told about his childhood in Nagpur school | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी वर्गातील लास्ट बेंचर्स, फडणवीसांनी सांगितलं नागपूरच्या शाळेतील बालपण

फडणवीसांना बालमित्रांनी अनेक प्रश्न विचारले, त्या प्रश्नावर फडणवीसांनीही अगदी लहानपण देगा देवा... अशा बालमित्रांसोबत एकरुप होऊन प्रश्नांना उत्तरे दिली. ...

१ हजार मेट्रिक टन कचऱ्यावर विनाखर्चात होणार प्रक्रिया; उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नेदरलॅण्ड कंपनीसोबत चर्चा - Marathi News | A Dutch company will manage Nagpur's waste; Discussion with the company in the presence of Dy CM Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१ हजार मेट्रिक टन कचऱ्यावर विनाखर्चात होणार प्रक्रिया; उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नेदरलॅण्ड कंपनीसोबत चर्चा

नागपूरसाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार ...

शिरूरचे खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार? - Marathi News | Shirur MP Amol Kolhe will join BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरचे खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार?

शिरूर लोकसभा मतदारसंघात खलबते: वरिष्ठ पातळीवरून गणित बदलण्यासाठी धडपड ...

देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत नेदरलँड कंपनीसोबत चर्चा - Marathi News | discussion with netherlands company regarding solid waste management project in presence of dcm devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत नेदरलँड कंपनीसोबत चर्चा

भारतातील पहिला नावीन्यपूर्ण प्रकल्प नागपुरात ...

Maharashtra Politics: “...तोपर्यंत भाजप मोकळा श्वास घेऊ देणार नाही, ४-६ महिन्यात शिंदे सरकार कोसळेल”: सुषमा अंधारे - Marathi News | shiv sena thackeray group sushma andhare claims that in just four to six months shinde bjp govt will collapse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तोपर्यंत भाजप मोकळा श्वास घेऊ देणार नाही, ४-६ महिन्यात शिंदे सरकार कोसळेल”: सुषमा अंधारे

Maharashtra News: शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असून, ते ठाकरे गटात परत येतील, असा पुनरुच्चार सुषमा अंधारे यांनी केला. ...

१०० टक्के चिमणी पडणार ! ‘देवेंद्रपंतां’चा प्लॅन बी ठरला हेलिकॉप्टरमध्ये.. - Marathi News | 100 percent chimney will fall! Plan B of 'Devendrapant' became a helicopter. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :१०० टक्के चिमणी पडणार ! ‘देवेंद्रपंतां’चा प्लॅन बी ठरला हेलिकॉप्टरमध्ये..

लगाव बत्ती... ...

...तर बहुजन विद्यार्थ्यांचे नुकसान होईल; गोपीचंद पडळकरांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र - Marathi News | MLA Gopichand Padalkar submitted a demand letter to Deputy Chief Minister Devendra Fadnavis regarding relaxation of police recruitment conditions in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर बहुजन विद्यार्थ्यांचे नुकसान होईल; गोपीचंद पडळकरांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र

महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासनाकडून पोलीस भरतीचा जीआर काढण्यात आला आहे. शासनाच्या या जीआरमुळे तब्बल ११ हजार ४४३ पदं भरली जाणार आहेत. ...