लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
एका पदासाठी ६५ उमेदवार; पोलिस भरतीसाठी आले ११.८ लाख अर्ज - Marathi News | 65 candidates for one post; 11.8 lakh applications received for police recruitment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका पदासाठी ६५ उमेदवार; पोलिस भरतीसाठी आले ११.८ लाख अर्ज

सर्व्हर डाऊनसह अनेक समस्यांमुळे मुदतवाढ; अर्ज भरण्यास इच्छुक असलेल्यांना दिलासा; १८ हजार नोकऱ्यांसाठी तरुणाई सरसावली ...

मोठी बातमी! राज्यातील ऊस उत्पादकांना एक रकमी FRP देण्याचा सरकारचा निर्णय - Marathi News | Government's decision to give lump sum FRP to sugarcane growers in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! राज्यातील ऊस उत्पादकांना एक रकमी FRP देण्याचा सरकारचा निर्णय

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. ...

गावोगावी इंटरनेटच्या सुविधा वाढविणार; शिंदे-फडणवीस सरकारने घेतले ११ महत्वाचे निर्णय - Marathi News | A meeting of the state cabinet was held today at Mantralaya under of CM Eknath Shinde. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गावोगावी इंटरनेटच्या सुविधा वाढविणार; शिंदे-फडणवीस सरकारने घेतले ११ महत्वाचे निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. ...

मोठी बातमी! पोलीस भरती अर्ज भरण्यासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis informed that the application deadline has been extended till December 15 for police recruitment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! पोलीस भरती अर्ज भरण्यासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय

गेल्या काही वर्षापासून रखडलेली पोलीस भरती अखेर आता होणार आहे. राज्यात १८ हजार जागांसाठी भरती होणार आहे. या संदर्भात अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू आहे. ...

"राज्यात गोवरचा हाहाकार अन् मुख्यमंत्र्यांसह मिंधे गटाचे आमदार खोक्यांची शय्या करून झोपलेत" - Marathi News | Shivsena uddhav balasaheb thackeray Slams Shinde fadnavis Government in saamana editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यात गोवरचा हाहाकार अन् मुख्यमंत्र्यांसह मिंधे गटाचे आमदार खोक्यांची शय्या करून झोपलेत"

सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. कोरोना व्हायरस आणि गोवरवरून निशाणा साधण्यात आला आहे. ...

वीज बिल माफ करा, असे बोललोच नाही, फडणवीसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | I didn't say to waive the electricity bill: Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज बिल माफ करा, असे बोललोच नाही, फडणवीसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

मनाची नाही तर जनाची लाज बाळगा, उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर ...

“आम्ही उदयनराजेंच्या पाठिशी आहोत, छत्रपतींचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाहीत” - Marathi News | we are with udayanraje bhosale deputy cm devendra fadnavis commented on governor bhagatsingh koshyari shivaji maharaj comment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“आम्ही उदयनराजेंच्या पाठिशी आहोत, छत्रपतींचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाहीत”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. राज्यपालांवरही केलं भाष्य. ...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर छत्रपती उदयनराजे संतापले! प्रवीण दरेकर स्पष्टच बोलले, म्हणाले... - Marathi News | BJP leader Praveen Darekar reacts to Chhatrapati Udayanraje' bhosale s criticism of Governor Bhagat Singh Koshyari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर छत्रपती उदयनराजे संतापले! प्रवीण दरेकर स्पष्टच बोलले, म्हणाले...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. ...