लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
यवत आक्षेपार्ह पोस्ट प्रकरण; वाहनांची तोडफोड, जाळपोळ करणारे १७ जण ताब्यात - Marathi News | Yavat offensive post case 17 people arrested for vandalizing and arson of vehicles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यवत आक्षेपार्ह पोस्ट प्रकरण; वाहनांची तोडफोड, जाळपोळ करणारे १७ जण ताब्यात

काही झोपड्या पाडण्यात आल्या, तसेच काही घरांवर दगडफेक झाली, अनेक वाहनांचेही नुकसान झाले ...

राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे - Marathi News | Crime is increasing in maharashtra including pune who is responsible for this supriya sule asked cm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे

Supriya Sule vs Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचा पलटवार ...

"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले - Marathi News | CM Devendra Fadnavis has responded to Raj Thackeray challenge on the Jan Suraksha act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

मुंडेंच्या स्तरावर मंत्रिपदाची चर्चा होत नाही; मंत्रिपदाची चर्चा केवळ तीन नेत्यांमध्ये.. - Marathi News | There is no discussion of ministerial posts at Munde's level; ministerial posts are discussed only among three leaders. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंडेंच्या स्तरावर मंत्रिपदाची चर्चा होत नाही; मंत्रिपदाची चर्चा केवळ तीन नेत्यांमध्ये..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : मुंडे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची शक्यता फेटाळली ...

बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचे संविधान हीच यशाची गुरूकिल्ली : सरन्यायाधीश न्या. भूषण गवई - Marathi News | Babasaheb's thoughts and his Constitution are the key to success: Chief Justice Justice Bhushan Gavai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचे संविधान हीच यशाची गुरूकिल्ली : सरन्यायाधीश न्या. भूषण गवई

Nagpur : दीक्षाभूमीतील डाॅ. आंबेडकर महाविद्यालयाचा हिरक महोत्सव ...

दादागिरी कोणाची? फडणवीसांच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांचा टोला, महायुतीत फूट असल्याचा आरोप - Marathi News | pune news Whose is the boss? After Fadnavis' statement, Rohit Pawar's attack, allegation of division in the Mahayuti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दादागिरी कोणाची? फडणवीसांच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांचा टोला

या वादात आता राजकीय टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. ...

अण्णा भाऊंच्या चित्रपटाला निधी देऊ; फडणवीसांची ग्वाही  - Marathi News | Will fund Anna Bhau's film; Fadnavis assures | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अण्णा भाऊंच्या चित्रपटाला निधी देऊ; फडणवीसांची ग्वाही 

प्रेरणादायी कार्याला उजाळा देत राज्य शासन त्यांची स्मृती चिरंतन राहील, यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. ...

नितीन गडकरी म्हणजे धडाडीच्या निर्णयांना मूर्त स्वरूप देणारे नेते; फडणवीसांचं विधान चर्चेत - Marathi News | Nitin Gadkari is a leader who embodies bold decisions - Chief Minister Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नितीन गडकरी म्हणजे धडाडीच्या निर्णयांना मूर्त स्वरूप देणारे नेते; फडणवीसांचं विधान चर्चेत

गडकरी हे सर्वथा योग्य व पात्र आहेत, धडाडीच्या निर्णयांना मूर्त स्वरूप देणारे ते नेते आहेत, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडकरी यांचे कौतुक केले. ...