लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Maharashtra Politics: “झुकेगा नही घुसेगा साला, हा डायलॉग भारीच होता, पण...”; सुषमा अंधारेंचा फडणवीसांना टोला - Marathi News | thackeray group leader sushma andhare replied bjp dcm devendra fadnavis over criticism on uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“झुकेगा नही घुसेगा साला, हा डायलॉग भारीच होता, पण...”; सुषमा अंधारेंचा फडणवीसांना टोला

Maharashtra News: देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिले. ...

हीच ती वेळ! 'शिवसेना-काल, आज आणि उद्या' पुस्तकातील संदर्भाचा दाखला देत भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | BJP chief spokesperson Keshav Upadhyay targets Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तेव्हा वर्तविलेले भविष्य वास्तवात येण्याची ‘हीच ती वेळ’ असेच म्हणावे लागेल"

मनोहर जोशी यांनी शिवसेनेचा भूतकाळ विस्ताराने लिहिला, पण भविष्यकाळावर भाष्य करणे मात्र टाळले असं भाजपाने सांगितले. ...

भिजलेलं काडतूस... तुम्ही झुकलेलेच आहात, ED, CBI बाजूला ठेवून या; संजय राऊतांचं फडणवीसांना आव्हान - Marathi News | Thackeray group leader Sanjay Raut has today responded to the criticism of Deputy Chief Minister Devendra Fadnavis. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भिजलेलं काडतूस, तुम्ही झुकलेलेच आहात,ED-CBI बाजूला ठेवून या;राऊतांचं फडणवीसांना चॅलेंज

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. ...

फडतूस विरुद्ध काडतूस; उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस भिडले! - Marathi News | Flap vs. Cartridge; Uddhav Thackeray-Devendra Fadnavis clashed! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडतूस विरुद्ध काडतूस; उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस भिडले!

हस्तांदोलनाच्या ‘तेराव्या’लाच कलगीतुरा ...

'मी फडतूस नाही काडतुस, झुकेगा नही तो घुसेगा'; फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल - Marathi News | 'Mi Fadtus Nahi Kadtus, Zukega Nahi To Ghusega'; Fadnavis attacks Uddhav Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'मी फडतूस नाही काडतुस, झुकेगा नही तो घुसेगा'; फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Nagpur News उद्धव मला फडतूस गृहमंत्री म्हणतात, मात्र मी फडतूस नाही काडतुस आहे. झुकेगा नही तो घुसेगा, या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. सावरकर गौरव यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत ह ...

"वडिलांच्या नावावर मोठेपणा मिरविणारा नाकर्ता, अपयशी मुलगा आज फडणवीसांवर गरळ ओकतोय’’ भाजपाचा बोचरा वार - Marathi News | BJP's attack on Uddhav Thackeray, Keshav Upadhye Criticize Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''वडिलांच्या नावावर मोठेपणा मिरविणारा नाकर्ता, अपयशी मुलगा फडणवीसांवर गरळ ओकतोय’’

BJP Criticize Uddhav Thackeray: वडिलांच्या नावावर मोठेपणा मिरविणारा नाकर्ता, अपयशी मुलगा आज कर्तबगारी सिद्ध करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर गरळ ओकतोय, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.  ...

'महाराष्ट्रात गल्ली गुंडांचं सरकार'; आदित्य ठाकरेंचा शिंदेंसह गृहमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | 'Government of street thugs in Maharashtra'; Aditya Thackeray targets Fadnavis along with Shindis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्रात गल्ली गुंडांचं सरकार'; आदित्य ठाकरेंचा शिंदेंसह गृहमंत्र्यांवर निशाणा

रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी आणि पुत्र आदित्य यांच्यासह रोशनी शिंदे यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. ...

...तर उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडू देणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा; फडणवीसांवरील टीकेनं राजकारण तापलं - Marathi News | chandrashekhar bawankule warns Uddhav Thackeray about controversial statement against devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडू देणार नाही, बावनकुळेंचा इशारा; फडणवीसांवरील टीकेवरुन वादंग

उद्धव ठाकरेंनी मर्यादा सोडली तर आम्हीही ऐकणार नाही. तुम्ही आमच्या नेत्यांना बोलणार असाल तर आम्ही सोडणार नाही. ...