लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
विशेष लेख: शिंदेंना सोडून फडणवीसांच्याच मागे ठाकरे का? - Marathi News | Special Article on Maharashtra Political crisis Uddhav Thackeray Devendra Fadnavis Eknath Shinde | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: शिंदेंना सोडून फडणवीसांच्याच मागे ठाकरे का?

निवडणुका जवळ येतील तसे फडणवीसांवरचे हल्ले तीव्र केले जाऊ शकतात. राज्यातील राजकीय कटुता, धार्मिक तणाव अधिक वाढू शकतो. ...

फडणवीस काडतूस, तर आमच्याकडे ठाकरी तोफ; सुषमा अंधारे यांची टीका - Marathi News | If Devendra Fadnavis is Cartridge then We Have Canon like Uddhav Thackeray says Sushma Andhare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फडणवीस काडतूस, तर आमच्याकडे ठाकरी तोफ; सुषमा अंधारे यांची टीका

जनप्रक्षोभ मोर्चात ठाकरे गटाच्या नेतेमंडळींकडून सरकारचा समाचार ...

अग्रलेख: फडतूस अन् काडतूस! फडणवीस-ठाकरे यांच्यातील वाक्युद्ध अन् महाराष्ट्राचं राजकारण - Marathi News | Main Editorial on The war of words between Devendra Fadnavis and Uddhav Thackeray and effect on the politics of Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: फडतूस अन् काडतूस! फडणवीस-ठाकरे यांच्यातील वाक्युद्ध अन् महाराष्ट्राचं राजकारण

कधी पहाटेचा शपथविधी होतो, कधी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्तासुख भोगले जाते, तर कधी ५० आमदार फोडले जातात. महाराष्ट्राची गरज म्हणून अशा कृतीचे समर्थन केले जाते. ...

Maharashtra-Karnataka Border Dispute: "महाराष्ट्र सरकारने 'तो' निर्णय मागे घ्यावा, अन्यथा..."; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा - Marathi News | Karnatak News; basavaraj-bommai-gave-warning-to-maharashtra-government-about-karnataka-border-dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''महाराष्ट्र सरकारने 'तो' निर्णय मागे घ्यावा, अन्यथा...''; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा

Maharashtra-Karnataka Border Dispute : महाराष्ट्र सरकारने कर्नाटकातील मराठी भाषिकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. ...

२०२४ नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील का?; BJP प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान - Marathi News | Will Eknath Shinde be Chief Minister after 2024?; Big statement of BJP state president Chandrasekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०२४ नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील का?; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान

२०२४ पर्यंत मुख्यमंत्री बदलायचं कारणच नाही. नितीश कुमार कमी जागेवर निवडून आले तरीही त्यांना मुख्यमंत्री बनवले असं बावनकुळे म्हणाले. ...

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, 'सततचा पाऊस' आता नैसर्गिक आपत्ती समजणार!  - Marathi News | The big decision of the state government to help the farmers continuous rain will now be considered a natural disaster | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, 'सततचा पाऊस' आता नैसर्गिक आपत्ती समजणार! 

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला आहे. ...

Maharashtra Politics: “फडणवीसांना पदावरुन हटवा किंवा राजीनामा घ्या”; प्रियंका चतुर्वेदींनी घेतली अमित शाहांची भेट - Marathi News | thackeray group mp priyanka chaturvedi meets union home minister amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“फडणवीसांना पदावरुन हटवा किंवा राजीनामा घ्या”; प्रियंका चतुर्वेदींनी घेतली अमित शाहांची भेट

Maharashtra News: महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या भूमिकेबाबत अहवाल मागण्याची गरज आहे, अशी मागणी प्रियंका चतुर्वेदी यांनी अमित शाहांकडे केली आहे. ...

Maharashtra Politics: “झुकेगा नही घुसेगा साला, हा डायलॉग भारीच होता, पण...”; सुषमा अंधारेंचा फडणवीसांना टोला - Marathi News | thackeray group leader sushma andhare replied bjp dcm devendra fadnavis over criticism on uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“झुकेगा नही घुसेगा साला, हा डायलॉग भारीच होता, पण...”; सुषमा अंधारेंचा फडणवीसांना टोला

Maharashtra News: देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिले. ...