लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
'बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार, ज्यांना टीका करायची, त्यांना करू द्या'- CM एकनाथ शिंदे - Marathi News | Eknath Shinde, devendra fadnavis, Neelam Gorhe, 'Government of Balasaheb's thoughts, let those who want to criticize'- CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार, ज्यांना टीका करायची, त्यांना करू द्या'- CM एकनाथ शिंदे

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा शिंदे गटात प्रवेश झाला. यावेळी CM एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला. ...

अखेर नीलम गोऱ्हेंचा प्रवेश, फडणवीसांची उपस्थिती आश्चर्यकारक; 'या' नेत्याला लगावला टोला - Marathi News | Neelam Gorhe's entry into Shiv Sena; Devendra Fadnavis's presence is surprising | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर नीलम गोऱ्हेंचा प्रवेश, फडणवीसांची उपस्थिती आश्चर्यकारक; 'या' नेत्याला लगावला टोला

नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्य सरकारच्या कामाचं कौतुक करत आपण प्रवेश का करत आहोत, हे एका पत्रकातून सांगितलं आहे. ...

काका, पुतण्या, भाजप अन् गोंधळ... पवार वटवृक्ष, पण 'ही' प्रश्नपत्रिका सोपी नाही! - Marathi News | Bringing Ajit Pawar along definitely increased BJP's strength; But the ethics were questioned. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काका, पुतण्या, भाजप अन् गोंधळ... पवार वटवृक्ष, पण 'ही' प्रश्नपत्रिका सोपी नाही!

काका, पुतण्यांच्या राजकारणानं महाराष्ट्र पुन्हा एकदा ढवळून निघाला आहे. सर्वसामान्य मतदाराला मात्र वेड लागण्याची पाळी आली आहे. ...

फडणवीस म्हणाले, विमानतळ करू; गडकरी म्हणाले, रेल्वेही धावणार! - Marathi News | Devendra Fadnavis said, will make the airport; Nitin Gadkari said, the railway will also run! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :फडणवीस म्हणाले, विमानतळ करू; गडकरी म्हणाले, रेल्वेही धावणार!

धर्मरावबाबांची अनुपस्थिती : सत्तानाट्यानंतर उपमुख्यमंत्री पहिल्यांदा गडचिरोलीत ...

मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात...; भाजपा कार्यकर्त्याचं थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र - Marathi News | Letter from BJP workers to Devendra Fadnavis upset with Ajit Pawar's entry into the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात...; भाजपा कार्यकर्त्याचं थेट फडणवीसांना पत्र

देवेंद्र फडणवीस यांना पोस्टाने हे पत्र पाठवले आहे. फडणवीसांची वेळ मागितली आहे निश्चित संध्याकाळपर्यंत भेटीची वेळ मिळेल आणि त्यांच्याकडे या भावना व्यक्त करू असं या कार्यकर्त्याने म्हटलं आहे. ...

अस्तित्वात नसलेल्या केळी महामंडळाला १०० कोटी; दोन मुख्यमंत्र्यांची दोन वेळा घोषणा - Marathi News | 100 crore to the defunct Banana Corporation; Two Chief Ministers announced twice | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अस्तित्वात नसलेल्या केळी महामंडळाला १०० कोटी; दोन मुख्यमंत्र्यांची दोन वेळा घोषणा

तिसऱ्या वेळी थेट निधी ...

2024 पर्यंत एकनाथ शिंदेच राज्याचे मुख्यमंत्री असतील; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान - Marathi News | Eknath Shinde will be the Chief Minister of maharashtra till 2024; Big statement by Chandrasekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :2024 पर्यंत एकनाथ शिंदेच राज्याचे मुख्यमंत्री असतील; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान

'शिंदे गटात अस्वस्थता नाही, विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू. ...

BJP-NCP मध्ये केव्हा-केव्हा झाली 'सीक्रेट' बैठक? अजित पवारांनी केली शरद पवारांची कोंडी - Marathi News | NCP leader Ajit Pawar says When was the 'secret' meeting between BJP-NCP sharad pawar bjp secret meeting | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :BJP-NCP मध्ये केव्हा-केव्हा झाली 'सीक्रेट' बैठक? अजित पवारांनी केली शरद पवारांची कोंडी

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या भाजप नेत्यांसोबत झालेल्या सिक्रेट बैठकांवर भाष्य करत शरद पवारांची कोंडी केली आहे... ...