लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
येत्या दोन-तीन दिवसांत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, बरेच फेरबदल होणार, नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार? - Marathi News | In the next two-three days, the state cabinet will be expanded, there will be many reshuffles, new faces will get a chance? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन-तीन दिवसांत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, बरेच फेरबदल होणार, नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार?

Maharashtra Government: एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या आणि भाजपामधील अनेक इच्छुकांना अद्यापही मंत्रिपदाची प्रतीक्षा आहे. मात्र आता ही प्रतीक्षा संपण्याची चिन्हे असून, येत्या दोन ते तीन दिवसांत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. ...

राज्यात चारित्र्यहीन राजकारण सुरू, सत्तेसाठी विकाऊ वृत्तीची माणसे बाजारपेठेत - खा. अरविंद सावंत - Marathi News | characterless politics is going in Maharashtra state says mp Arvind Sawant | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात चारित्र्यहीन राजकारण सुरू, सत्तेसाठी विकाऊ वृत्तीची माणसे बाजारपेठेत - खा. अरविंद सावंत

मतदारांची चिंता वाटत असल्याचे अरविंद सावंत म्हणाले ...

कर्तृत्ववान व्यक्तींवर अन्याय होतो तेव्हा अजित पवारांसारख्या घटना घडतात - एकनाथ शिंदे - Marathi News | Incidents like Ajit Pawar happen when there is injustice done to accomplished persons - Eknath Shinde | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कर्तृत्ववान व्यक्तींवर अन्याय होतो तेव्हा अजित पवारांसारख्या घटना घडतात - एकनाथ शिंदे

गडचिरोलीत शासन आपल्या दारी: सामान्यांच्या विकासासाठी भाजप- शिवसेनेला साथ - अजित पवार ...

गडचिरोलीतून ठरणार ट्रिपल इंजिन सरकारच्या कारभाराची दिशा - Marathi News | The direction of the government's triple engine to be made from Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीतून ठरणार ट्रिपल इंजिन सरकारच्या कारभाराची दिशा

भूमिकेकडे लक्ष : सत्तानाट्यानंतर मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री प्रथमच जनतेसमोर ...

नीलम गोऱ्हे एकनाथ शिंदेंसाेबत जाताच अविश्वास प्रस्ताव भाजपाने घेतला मागे - Marathi News | As soon as Neelam Gorhe went with Eknath Shinde, the BJP withdrew the no-confidence motion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नीलम गोऱ्हे एकनाथ शिंदेंसाेबत जाताच अविश्वास प्रस्ताव भाजपाने घेतला मागे

मुंबई : गेली अनेक वर्षे ‘मातोश्री’शी एकनिष्ठ असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ... ...

शक्तिशाली सत्तापक्षासमोर विरोधी पक्षांची लागणार कसोटी; विधिमंडळ अधिवेशन १७ जुलैपासून - Marathi News | Opposition parties will be tested against the powerful ruling party; Maharashtra Legislative session from 17th July | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शक्तिशाली सत्तापक्षासमोर विरोधी पक्षांची लागणार कसोटी; विधिमंडळ अधिवेशन १७ जुलैपासून

सल्लागार समितीने ठरविले कामकाज ...

अजित पवारांना सहाव्या मजल्यावर दालन; देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांचे स्थलांतर - Marathi News | Hall on sixth floor to Ajit Pawar; Transfer of officers in favor of Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांना सहाव्या मजल्यावर दालन; देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांचे स्थलांतर

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर  गेल्या पाच दिवस त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून मंत्रालयातील दालनाचा शोध घेतला जात होता. ...

शिवसेनेतील प्रवेशाला तुम्ही कसे काय?; देवेंद्र फडणवीसांचं मार्मिक उत्तर, म्हणाले... - Marathi News | bjp dcm devendra fadnavis told about why he attend neelam gorhe join shiv sena shinde group program | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेतील प्रवेशाला तुम्ही कसे काय?; देवेंद्र फडणवीसांचं मार्मिक उत्तर, म्हणाले...

Devendra Fadnavis News: नीलम गोऱ्हे यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशावेळी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. ...