शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

राजकारण : Ajit Pawar सोबत असतानाही मावळ गोळीबार प्रकरणाचा उल्लेख, अजित पवारांनी काय केलं? | Fadnavis | SA4

महाराष्ट्र : “देवेंद्र फडणवीसांचा माफीनामा म्हणजे गुन्ह्याची कबुलीच”; शरद पवारांनी सुनावले खडेबोल

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार विश्वासाचे नाहीत; संजय राऊत कडाडले

कोल्हापूर : जालन्यातील लाठीचार्जचा निषेध: कोल्हापुरात कडकडीत बंद, फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी 

महाराष्ट्र : लाठीचार्ज ही पोलिसांची दादागिरी, फडणवीसांचा कुठलाही हात नाही - रामदास आठवले

मुंबई : फडणवीस मंत्रालयाच्या आजुबाजूलाही फिरकण्याच्या कुवतीचे नाहीत

मुंबई : 'तीन तिघाडा, काम बिघाडा सरकार...'; जालना प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री शहर सलग दुसऱ्या दिवशी बंद; गृहमंत्री फडणवीस यांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

मुंबई : अजित पवार फुल्ल कॉन्फिडन्ट, फडणवीसांनीही म्हटलं.. 'एस'

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाबद्दल फडणवीस जाणीवपूर्वक दिशाभूल करत आहेत, काँग्रेसचा गंभीर आरोप