शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : “शिंदे फडणवीसांपेक्षा महाविकास आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर सरस होते”; काँग्रेसचा दावा

महाराष्ट्र : Breaking: मराठवाड्याला ४५ हजार कोटींची भेट; मुख्यमंत्र्यांकडून विकासकामांची घोषणा

महाराष्ट्र : “फडणवीस माझ्यामुळेच CM झाले, त्यांची सूडवृत्ती अशोभनीय आहे”; नाथाभाऊ स्पष्टच बोलले

मुंबई : उत्कृष्ट तपासाची बुडालेली पदके मिळणार; गृहमंत्र्यांनी दिला न्याय

महाराष्ट्र : मराठवाड्यासाठी महायुती सरकारची घोषणांची पोतडी आज खुली करणार, हजारो कोटींचे पॅकेज मिळणार

मुंबई : 'नमो एक्सप्रेस' कोकणात रवाना! दादर रेल्वे स्थानकातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला झेंडा!

महाराष्ट्र : संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल; सनातन धर्मावरून भाजपाला सुनावले खडे बोल

फिल्मी : 'होईल जनतेचं जे व्हायचं, आपण बोलून निघून जायचं', कवितेतून सौमित्र यांचा सरकावर आसूड

राजकारण : फडणवीसांचं राजस्थानमधील परिवर्तन यात्रेत भरपावसात भाषण... | Devendra Fadnavis in Rajasthan | SA4

महाराष्ट्र : सरकार जरांगे पाटील प्रकरणातून बोध घेईल अन् पोटातलं ओठावर..., राज ठाकरेंचा मिश्किल टोला