लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
“तुमची लाचारी दिसून येते, आम्हाला नैतिकता शिकवू नये”; एकनाथ खडसेंनी फडणवीसांना सुनावले - Marathi News | ncp eknath khadse criticised bjp dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुमची लाचारी दिसून येते, आम्हाला नैतिकता शिकवू नये”; एकनाथ खडसेंनी फडणवीसांना सुनावले

महाराष्ट्रातील माझी विश्वासहार्यता अजून संपलेली नाही. जनतेला माझ्यावर विश्वास आहे, असे एकनाथ खडसेंनी म्हटले आहे. ...

अजित पवारही सत्तेत, फक्त देवेंद्र फडणवीसांवर टीका करणं अयोग्य; राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका - Marathi News | Ajit Pawar is also in power, it is inappropriate to criticize only Devendra Fadnavis; Ram Shinde criticizes Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारही सत्तेत, फक्त देवेंद्र फडणवीसांवर टीका करणं अयोग्य; राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका

आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

'वेदांता फॉक्सकॉन कंपनीला महाराष्ट्रात एक ना एक दिवस परत यावेच लागेल' - Marathi News | Vedanta Foxconn Company has to come back to Maharashtra one day or the other - Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वेदांता फॉक्सकॉन कंपनीला महाराष्ट्रात एक ना एक दिवस परत यावेच लागेल'

उपमुख्यमंत्र्यांचा फॉक्सकॉनबद्दल विश्वास ...

विदर्भात महाविकास आघाडी ६२ पैकी ४५ जागा जिंकणार, विजय वडेट्टीवार यांचा दावा - Marathi News | Vidarbha Mahavikas Aghadi will win 45 out of 62 seats, claims Vijay Wadettiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात महाविकास आघाडी ६२ पैकी ४५ जागा जिंकणार, विजय वडेट्टीवार यांचा दावा

म्हणाले, फडणवीस यांच्यावर पुन्हा विरोधी पक्षात बसण्याची वेळ येणार ...

"मी उत्सुकतेपोटी पाहिलेला बॉलिवूडचा तो शेवटचा सिनेमा, पण फ्लॉप ठरला" - Marathi News | "It was the last Bollywood movie I watched out of curiosity, but I was disappointed.", Devendra Fadanvis on bollywood | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी उत्सुकतेपोटी पाहिलेला बॉलिवूडचा तो शेवटचा सिनेमा, पण फ्लॉप ठरला"

सिनेमा हा भारतीयांच्या मनोरंजनाचा मोठा प्लॅटफॉर्म आहे. सर्वसामान्य माणसांपासून ते उद्योगपती, अधिकारी आणि राजकारणीही बॉलिवूडच्या सिनेमांतून आपलं मनोरंजन करतात. ...

भाजपने युती तोडली, मी स्वतः उद्धव ठाकरेंना फोन केला होता; खडसेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट - Marathi News | ncp leader eknath khadse claims that pm narendra modi statement about bjp and shiv sena alliance break up is not full truth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपने युती तोडली, मी स्वतः उद्धव ठाकरेंना फोन केला होता; खडसेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

Eknath Khadse Replied PM Modi: देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष होते. युती तोडण्याची घोषणा त्यांनी करायला हवी होती. पण मला पुढे करुन बदनाम केले गेले, असे एकनाथ खडसे म्हणाले. ...

नागपुरात विदर्भवादी आक्रमक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर आंदोलन - Marathi News | Vidarbha activists aggressive against GST on food grains; March at Devendra Fadnavis' Nagpur house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात विदर्भवादी आक्रमक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर आंदोलन

परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त : आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात ...

“एक पत्र स्वत:ला २५ वर्षे लिहिले असते, तर मुंबई अधिक चांगली झाली असती”; फडणवीसांचा टोला - Marathi News | dcm devendra fadnavis replied aaditya thackeray and uddhav thackeray over mumbai development project criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“एक पत्र स्वत:ला २५ वर्षे लिहिले असते, तर मुंबई अधिक चांगली झाली असती”; फडणवीसांचा टोला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली. ...