लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
फडणवीसांचे दोन शिलेदार सरकारविरोधात अचानक आक्रमक कसे झाले? भूमिकेमुळे चर्चांना उधाण - Marathi News | BJP leaders and supporters of Devendra Fadnavis Gopichand Padalkar and Sadabhau Khot have been agressive against the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांचे दोन शिलेदार सरकारविरोधात अचानक आक्रमक कसे झाले? चर्चांना उधाण

धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीबद्दल बोलताना गोपीचंद पडळकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर आक्रमक शब्दांत टीका केली आहे. ...

जालना जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करा; आमदार पडळकरांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र - Marathi News | Investigate Jalna Collectors Over Dhangar Agitation; MLA Gopichand Padalkar's letter to Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जालना जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करा; आमदार पडळकरांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

जिल्हाधिकाऱ्यांनी संवेदनशीलपणे हा विषय हाताळणे गरजेचे होते.मात्र त्यांनी हेतूपूरस्पर समाजाच्या भावनांकडे दुर्लक्ष केले असा आरोप पडळकरांनी केला आहे. ...

...म्हणून पंकजाताईंचं मोठं नुकसान होतंय; चष्म्याच्या व्हिडिओवरून चर्चा रंगताच चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | BJP leader Chandrakant Patil reaction on pankaja munde chashma video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून पंकजाताईंचं मोठं नुकसान; चष्म्याच्या व्हिडिओची चर्चा रंगताच चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

पंकजा मुंडे यांच्या बोलण्याचा रोख नेमका कोणाकडे आहे, याबाबत तर्क-वितर्क लढवले जाऊ लागल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

वाचनीय लेख - कमळाला टोचतात घड्याळाचे काटे! - Marathi News | Clock hands pierce the lotus, ncp and bjp political in maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - कमळाला टोचतात घड्याळाचे काटे!

‘एकनाथ शिंदेंमुळे आपण सत्तेत आलो’; पण ‘राष्ट्रवादीमुळे मात्र आपल्या सत्तेत वाटेकरी तयार झाले’, अशी भावना भाजपवाल्यांमध्ये आहे. ...

वारी जगभर गेली, आता साजेसं पंढरपूरही बनवू - Marathi News | Wari has gone all over the world, now we will make Pandharpur as well, Fadanvis | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वारी जगभर गेली, आता साजेसं पंढरपूरही बनवू

फडणवीस : चंद्रभागा प्रदूषणमुक्त करणार ...

पंढरपुरात येणाऱ्या दिंड्यांसाठी कायमची जागा निश्चित करा; वारकऱ्यांचे फडणवीसांना निवेदन - Marathi News | Fix a permanent place for Dindi coming to Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात येणाऱ्या दिंड्यांसाठी कायमची जागा निश्चित करा; वारकऱ्यांचे फडणवीसांना निवेदन

सध्या प्रत्येक वारीसाठी येणाऱ्या प्रत्येक दिंडीला वेगवेगळा प्लॉट देण्यात येत आहे. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या भाविकांना मंडप सापडणे कठीण होत आहे .  ...

बारामतीत सर्वच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती; मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घ्यावी, सुप्रिया सुळेंची मागणी - Marathi News | Drought conditions in all taluks in Baramati; Chief Minister should hold a meeting immediately, Supriya Sule demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत सर्वच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती; मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घ्यावी, सुप्रिया सुळेंची मागणी

मुख्यमंत्र्यांनी याबाबत वैयक्तिक लक्ष देऊन उपमुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत तातडीने या बैठकीचे आयोजन करावे ...

मित्राला ॲडजेस्ट करू, तुम्हालाही न्याय देऊ, देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिलं आश्वासन  - Marathi News | We will adjust the friend, we will give justice to you too, Devendra Fadnavis assured the office-bearers of the party. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मित्राला ॲडजेस्ट करू, तुम्हालाही न्याय देऊ, फडणवीस यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिलं आश्वासन

Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सामावून घेताना आपल्या लोकांच्या उमेदवारीबाबत अन्याय होणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भाजप निवडणूक प्रभारी व प्रमुखांच्या बैठकीत दिला ...