शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरेंना जागा, संजय राऊतांना नाही”; फडणवीसांचा टोला

महाराष्ट्र : विधानसभेपूर्वी शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपासोबत जाणार? देवेंद्र फडणवीसांचे सूचक भाष्य

महाराष्ट्र : “एक व्यक्ती निवडून येऊ शकत नाही, ते PM होऊ शकतात का?”; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : “शरद पवारजी, तुम्हाला खरेच माफी मागायची असेल तर...”; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : “राहुल गांधींची २६ पक्षांची खिचडी, देशाचे नेतृत्व करु शकत नाही”; देवेंद्र फडणवीसांची टीका

महाराष्ट्र : निवडणुकीचा दुसरा टप्पा, आज प्रचाराचा शेवटचा दिवस; नेत्यांच्या तोफा धडाडणार

महाराष्ट्र : “मुखी भवानी अन् पोटात बेईमानी”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे पितापुत्रावर सडकून टीका

महाराष्ट्र : “विरोधक जितक्या शिव्या देतील, पंतप्रधान मोदींना तितकाच मोठा विजय मिळेल”: देवेंद्र फडणवीस

मुंबई : 'संजय निरुपम, रवींद्र वायकर सारख्यांना पाठिंबा गृहीत धरू नका'; मनसेचा एकनाथ शिंदेंना इशारा

नागपूर : तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय उद्धव ठाकरेंना येतेच काय ? देवेंद्र फडणवीसांचा सवाल : पराभवाच्या हताशेमुळे विरोधक शिवीगाळीवर उतरले