शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंना पाठिशी घातलं जातंय?; बीड प्रकरणावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

लोकमत शेती : Solapur Dudh Sangh : सोलापूर जिल्हा दूध संघ 'एनडीडीबी' कडे हस्तांतराचा ठराव झाला

मुंबई : Maharashtra Politics : आदित्य ठाकरेंनी सलग तीनवेळा देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; नेमकं कारण काय?

नवी मुंबई : भारत जागतिक पातळीवर बलशाली होत असताना ड्रग्जमुळे देशाच्या भवितव्यावर हल्ला: मुख्यमंत्री

लोकमत शेती : आता घरबसल्या दस्त होणार, नोंदणीसाठी आली फेसलेस प्रणाली; काय आहे संकल्पना वाचा सविस्तर

नवी मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या समक्ष गणेश नाईकांची एकनाथ शिंदेंवर टीका, म्हणाले- नवी मुंबईत माजली हाेती अनागोंदी

मुंबई : संग्रहालये ही संस्कृतीची प्रतीके; डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : उमेदवारीच्या शब्दानंतरच शिवसैनिक नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

फिल्मी : जॉन अब्राहम कूल दिसतो, कारण तो ड्रग्ज..., CM फडणवीसांनी केलं अभिनेत्याचं कौतुक, काय बोलले?

महाराष्ट्र : Sharad Pawar: मोठी बातमी: बीड प्रकरणावरून शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन; काय चर्चा झाली?