शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : 'फडणवीसांनी हाती घेतलेले कार्य सोपे नाही'; ठाकरेंच्या सेनेचा मुख्यमंत्र्यांना सल्ला, केले मोठे गौप्यस्फोट

संपादकीय : संपादकीय: फिक्सर आणि सिक्सर! मुख्यमंत्र्यांनीच कबूल करणे चिंताजनक, पण...

महाराष्ट्र : शिंदेंकडील गृहनिर्माण विभागाच्या कारभारावर CM देवेंद्र फडणवीसांची नाराजी; कारण काय?

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांनी ते १६ फिक्सर अधिकारी आणि ते ज्यांच्याकडे काम करत होते त्या मंत्र्यांची नावे जाहीर करावीत’’, काँग्रेसनं दिलं आव्हान 

महाराष्ट्र : BLOG: 'फिक्सर' म्हणजे काय भाऊ? त्यांच्या नावांना विरोध का करताहेत 'देवाभाऊ'?

महाराष्ट्र : बीड: 'अशा वेळेला ते एकनाथ शिंदेच पाहिजे होते', मनोज जरांगेंचं मुख्यमंत्रि‍पदाबद्दल मोठं विधान

बीड : 'मुख्यमंत्री संतोष देशमुखांचा दुसऱ्यांदा बळी घेताहेत'; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : परळी, बारामतीमध्ये १,१२९ कोटींच्या महाविद्यालयांना मंजुरी; CM फडणवीसांचे ७ महत्त्वाचे निर्णय

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरकरांचीच संमती, मुख्यमंत्र्यांचा दावा 

महाराष्ट्र : ओएसडी म्हणून फिक्सरची नावे पाठवणारे १३ मंत्री शिंदेंचे, नावे जाहीर करणार; राऊतांचा स्फोटक दावा