शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

लोकमत शेती : Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये होणार वाढ; शेतकऱ्यांना वर्षाकाठी मिळणार आता इतके पैसे

महाराष्ट्र : शेतकऱ्यांना आता वर्षाला १५,००० रुपये सन्मान निधी; फडणवीसांची घोषणा

महाराष्ट्र : कोकाटे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच बैठकीत दम दिला..., जास्त मस्ती कराल तर घरी जाल...

महाराष्ट्र : ‘फिक्सर’ नेमू देणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कृषिमंत्री कोकाटेंना खडसावले

महाराष्ट्र : कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार; मुख्यमंत्र्यांचा शब्द

नाशिक : मुख्यमंत्री महाशिवरात्रीला घेणार सिंहस्थाचा आढावा

नागपूर : फिक्सर नेमू देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्र्यांना तंबी

महाराष्ट्र : किसान सन्मान निधीत लवकरच होणार तीन हजारांची वाढ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

महाराष्ट्र : राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? CM फडणवीस म्हणाले, सगळ्यांनी मिळून नऊच्या भोंग्याला...

महाराष्ट्र : साहित्य संमेलनात बोलताना मर्यादा ठेवल्या पाहिजेत...; देवेंद्र फडणवीसांचा रोख कोणाकडे?