Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Sugarcane FRP 2025-26 २०२५-२६ यावर्षीचा ऊस गाळप हंगाम राज्यात १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ...
पवार साहेबांवर टीका केल्याशिवाय राज्यांच्या मुख्यमंत्र्यालाही याठिकाणी झोप येत नाही, सत्ताधारी पक्षातल्या मंत्र्यांना, आमदार, खासदारांनाही झोप येत नाही. ...
Sugarcane FRP गेल्या सहा वर्षात उसाच्या एफआरपीत प्रतिटन ६५० रुपयांची वाढ झाली असली तरी, साखरेच्या किमान विक्री दरात मात्र समान प्रमाणात वाढ झालेली नाही. ...
लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, तसेच प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरणाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. ...