Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Amrita Fadnavis News: काही वेळा जिथे चांगुलपणा दाखवायला नको, तिथेही ते दाखवतात. त्यांनी असं करायला नको, असा सल्ला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते Devendra Fadanvis यांच्या ‘होम मिनिस्टर’ अमृता फडणवीस यांनी दिला आहे. ...
Devendra Fadnavis On NCB Mumbai Drug Case: मुंबईतील समुद्रात क्रूझ पार्टीवरील एनसीबीनं केलेल्या कारवाईबाबत राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांनंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...
Amruta Fadnavis : त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या स्वभावाबाबत आणि अन्य राजकीय व्यक्तींच्या स्वभावाबाबत वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनाही एक सल्ला दिला. ...
Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांनी उलगडला त्यांचा जीवनप्रवास. सामान्य कुटुंबातील व्यक्ती ते Axis Bank च्या व्हाईस प्रेसिडेंट असा प्रवास त्यांनी सर्वांसमोर मांडला. ...
कौर यांनीही फडणवीसांची री ओढली, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाचं कौतुकही केलंय. पोटनिवडणुकीतील निकालातून हे स्पष्ट होत आहे की, महाराष्ट्राच्या जनतेनं कोणाला साथ दिली अन् कोणाला नाही ...