Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक नारायण राणेंनी जिंकली... केंद्रीय मंत्री झाल्यानंतर राणेंनी पहिल्याच परीक्षेत जबरदस्त कामगिरी केली... पण नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे हे अद्यापही फरार आहेत... संतोष परब हल्ला प्रकरणात पोलिस त्यांच्या मागावर आहेत ...
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या घोषणेनंतर यंदाच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ...
Sindhudurg District bank election result: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपाच्या पॅनेलला यश मिळाल्याने भाजपामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या निकालाबाबत विरोधी पक्षनेते Devendra Fadanvis यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. ...
Sharad Pawar News: Devendra Fadanvis यांच्यासोबत ते पहाटेचे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचाही Ajit Pawar यांना पाठिंबा होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असते. दरम्यान, या चर्चेबाबत आता शरद पवार यांनी भाष्य केलं ...