Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Aditya Thackeray News: युवासेनाप्रमुख आणि राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे हे आज नाशिकच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. ...
Maharashtra MLA Suspension : न्यायालयाच्या निर्णयावरून भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधाला आहे. याला शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...
Urmila Matondkar : सर्वोच्च न्यायालयानं निलंबनाची कारवाई रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाच्या निर्णयावरून भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधाला आहे. याला शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर य ...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीने मोठा धक्का दिलाय.. काँग्रेसने भाजपचे नेते फोडले, भाजपने काँग्रेसचे फोडले, तृणमूलने राष्ट्रवादीचे फोडले तर भाजपच्या अनेकांनी पक्षाविरोधातच बंड केलं.. या सगळ्या कार्यक्रमानंतर गोव्यात आता ...
महाराष्ट्रात शिवसेना-भाजप वेगळे झाल्यानंतर भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरु झाली. मनसेने हिंदुत्वाची भुमिका घेतल्यानंतर ही युती होणारच असं अनेकजण ठामपणे सांगत होते. मनसेनेही भाजपबाबत मवाळ भुमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद ...
Devendra Fadanvis on MLA Suspension: 'हा केवळ 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न नव्हता, तर त्या मतदारसंघातील 50 लाखाहून अधिक मतदारांचा प्रश्न होता. आज लोकशाहीचे संरक्षण झाले.' ...