Next

राष्ट्रवादीने भाजपचा मंत्री फोडत दिली उमेदवारी | Goa Elections 2022 | NCP Goa

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 04:00 PM2022-01-28T16:00:44+5:302022-01-28T16:01:21+5:30

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीने मोठा धक्का दिलाय.. काँग्रेसने भाजपचे नेते फोडले, भाजपने काँग्रेसचे फोडले, तृणमूलने राष्ट्रवादीचे फोडले तर भाजपच्या अनेकांनी पक्षाविरोधातच बंड केलं.. या सगळ्या कार्यक्रमानंतर गोव्यात आता राष्ट्रवादीने आपला करेक्ट कार्यक्रम दाखवला... राष्ट्रवादीने थेट गोव्यातील भाजप सरकारमधील मंत्री फोडत थेट उमेदवारी दिलीय. त्यामुळे गोव्याचे प्रभारी म्हणून काम पाहणाऱ्या फडणवीसांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.