शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : सरकारी सबसिडीच्या भरवशावर राहू नका; गडकरींच्या विधानावरुन देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा, देवेंद्र फडणवीस यांचा टोला

नागपूर : दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी, फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा

महाराष्ट्र : विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय

मुंबई : पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

शिक्षण : ७५ ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर; राज्य शासनाने GR काढला

पुणे : ...म्हणून महायुतीने पुण्यात मेट्रो आणली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितलं नेमकं कारण

पुणे : पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय, शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला

महाराष्ट्र : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार...; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप