शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

छत्रपती संभाजीनगर : 'अर्थखात्याच्या मनमानीबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलणार'; निधी पळवल्याने शिरसाटांचा संताप

महाराष्ट्र : “तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

पुणे : स्वतःचा पक्ष भाजपात विलीन केला तरच अजित पवार मुख्यमंत्री; संजय राऊतांचा टोला

अमरावती : १०० दिवसांच्या कार्यालयीन मोहीमेत अमरावती जिल्हा सपशेल 'नापास'

संपादकीय : हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?

महाराष्ट्र : मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण...; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?

मुंबई : बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी

महाराष्ट्र : Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार

नागपूर : महिलांची दिशाभूल करणाऱ्या मंत्रालयाला पहिला नंबर, तर गचके देणारे बांधकाम दुसऱ्या क्रमांकावर

नागपूर : शंभर दिवसात खोक्या अनं बेताल वक्तव्य करणारे मंत्री पाहिले