शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

लोकमत शेती : विदर्भ, उ. महाराष्ट्रात ५.७८ लाख एकर सिंचन; 'तापी मेगा पुनर्भरण'साठी दोन राज्यांत करार

पुणे : ‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

लोकमत शेती : शेतीसाठी थेट लाभ हस्तांतरणावर आधारित थेट गुंतवणुकीस प्रोत्साहन देणारी योजना सुरू; वाचा सविस्तर

मुंबई : बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

महाराष्ट्र : शंभर दिवसांच्या कृती आराखड्याचे मूल्यमापण, उल्हासनगर आयुक्त मनीषा आव्हाळे राज्यात प्रथम

मुंबई : गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश

मुंबई : ‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...

पुणे : दोन उपमुख्यमंत्र्यांच्या वादात पालिकेने भूमिपूजनाला बोलविले मुख्यमंत्र्यांना; नेमकं कारण काय?

अहिल्यानगर : तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी १८६५ कोटींचा निधी; CM फडणवीसांनी घेतले महत्त्वाचे निर्णय

महाराष्ट्र : महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...