शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

फिल्मी : मिसेस उपमुख्यमंत्र्यांपुढे अभिनेत्रीही फिक्या! अमृता फडणवीसांचे फोटो पाहून नेटकरी म्हणाले तुम्ही रिहानापेक्षा...

राजकारण : जागा वाटपाचा तिढा.. देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान Fadnavis on Nitin Gadkari Loksabha Seat | HA4

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंकडून नितीन गडकरींना खुली ऑफर; देवेंद्र फडवीस म्हणाले, “गल्लीतील व्यक्तीने...”

लोकमत शेती : शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी पुढच्या वर्षी ४० टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर आणणार

महाराष्ट्र : शेतकऱ्यांना दिवसा वीज; राज्यात ९ हजार मेगावॉट सौरऊर्जानिर्मिती; ४० हजार कोटींची गुंतवणूक, २५ हजार रोजगार

महाराष्ट्र : '५५ वर्षे राजकारणात असलेल्या व्यक्तीने एका साध्या आमदाराला धमकी दिली असेल तर...' फडणवीसांचा पवारांना टोला 

राजकारण : शरद पवार आमदारावर भडकले, फडणवीसांनी कुणाला काय सल्ला दिला? Sharad Pawar Vs Devendra Fadnavis | SA4

मुंबई : फडणवीसांना धमकी, देणाऱ्याची कोठडी रद्द

मुंबई : एकनाथ शिंदे अन् अजित पवार गटाला लोकसभेसाठी किती जागा देणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : महाराष्ट्रात २५०० अड्डे... खा. संजय राऊतांचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र