मुरगाव नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या २५ प्रभागात या एका वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणात संशयित डेंग्यूचे रुग्ण आढळले असून जानेवारी २०१८ ते अजूनपर्यंत ३८७ संशयित डेंग्यू प्रकरणे सापडलेली असल्याची माहीती आरोग्य खात्याकडून उपलब्ध झाली आहे. ...
तालुक्यात डेंग्यूने थैमान घातले असून सिल्लोड शहरात ३ खाजगी रुग्णालयात सोमवारी ८ डेंग्यूचे रुग्ण दाखल झाले. त्यापैकी एकाला औरंगाबाद येथे हलविण्यात आले असून ७ रुग्ण सिल्लोड शहरात उपचार घेत आहेत. ...
रमणा गावातील सोळा वर्षीय तृप्ती गजानन नाईक हिचा एक महिन्यापूर्वी डेंग्यूने मृत्यू झाला. गावातील स्वच्छतेकडे लक्ष न देता नाल्या गाळाने तुडुंब भरूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामसेवक व सरपंचावर आरोग्य विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. ...
सोलापूर : चिकुनगुन्या, सांधेदुखीने त्रस्त असलेले ग्रामीण भागातील रुग्ण मान्यताप्राप्त पदवी नसलेल्या डॉक्टरांकडे जातात. त्यांच्याकडून प्रामुख्याने अशा आजारांवर सलाईनचा ... ...