डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असताना न.प. चा आरोग्य विभागाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. डेंग्यूला आळा घालण्यासाठी या परिसरात तातडीने धूरळणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...
अमरावती शहरात डेंग्यूरुग्णांची वाढती संख्या पाहता, महापालिकेने पॉम्प्लेटद्वारे जनजागृती सुरू केली. मात्र, शहरातील विविध ठिकाणी साचलेल्या स्वच्छ पाण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. डेंग्यूचा ताप पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती ही अशा पाण्यात होते. ...
महिनाभरापासून ढगाळ वातावरण असल्याने आता डासांचाही उपद्रव वाढत आहे. शासकीय रुग्णालयात काही प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहे. रुग्णांच्या रक्त नमुने तपासणीत जानेवारीपासून आतापर्यंत १७ जणांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे. मलेरियाचेही १० रूग्ण आढळ ...
मिरजेत अर्ष झाकीर मुतवल्ली या बालकाचा डेंग्यू तापामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी महापालिका आरोग्य विभागाने त्याच्यावर उपचार करणाऱ्या बालरोगतज्ज्ञास नोटीस बजावली आहे. मिरजेतील विविध भागात सुमारे ३५ जणांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली असून डेंग्यू आटोक्यात ...