साकेडी तांबळवाडी येथील श्रद्धा अनंत परब ( ५८) या ताप येत असलेल्या महिलेचा रक्त नमुना डेंग्यू सदृश्य आला आहे. तिच्या शरीरातील प्लेटलेटचे प्रमाण कमी झाल्याने तिला कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...
महानगराला डेंग्यूने विळखा घातला असून, नोव्हेंबर महिन्यात तब्बल ३२३ डेंग्यूबाधीत रुग्ण आढळल्यानंतर डिसेंबर महिना अर्धा संपुष्टात आला असताना त्यात अजून १५४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यापासूनच्या डेंग्यूबाधीतांच्या संख्येने यंदाच्या व ...
वरूर येथील इयत्ता आठवीतील अनिकेत रावसाहेब तुजारे या मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाल्यावर प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. आरोग्य विभागात मागील दोन महिन्यात दोघेच डेंग्यू संशयित असल्याची नोंद आहे. ...