रशिया-युक्रेन युद्धामुळे, बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे क्रूड ऑईलची किंमत मोठ्या प्रमाणावर वाढली होती. मात्र नंतर, या किंमतीत घसरण झाली. ...
केजरीवालांनी भाजपाची १५ वर्षांपासूनची सत्ता उलथवून लावली पण परवा एक्झिट पोलनी जे आकडे सांगितलेले त्यात मोठा बदल झाला आहे. तोच बदल गुजरात, हिमाचलमध्ये उद्या झाला तर... ...
Namra Qadir: दिल्लीतील प्रख्यात यूट्युबर नामरा कादिर हिला एका उद्योगपतीला हनिट्रॅपमध्ये अडकवून ८० लाख रुपये वसूल केल्याप्रकरणी आणि बलात्काराच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कोर्टाने तिला पोलीस कोठडीत पाठवलं आहे. ...
१ डिसेंबर २०२२ रोजी भारताने जी२० या जगातील राष्ट्रसमुहांच्या गटाचे अध्यक्षपद अधिकृतपणे स्वीकारले. याअनुषंगाने राष्ट्रपती भवन येथील कल्चरल सेंटर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठकीचं आयोजन केलं होतं. ...