Delhi News: दिल्ली विधानसभेमध्ये मंगळवारी कॅगचा अहवाल सादर होणार आहे. यामध्ये ६ फ्लॅग स्टाफ रोडवरील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या नुतनीकरणामधील गंभीर अनियमिततेचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. ...
दिल्ली विधानसभेत आज फोटोवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आम आदमी पक्षाच्या फोटोबाबतच्या आरोपांवर भाजपची प्रतिक्रिया समोर आली आहे. ...
"...मात्र, आज आम्ही मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना त्यांच्या विधानसभेतील कार्यालयात भेटण्यासाठी गेलो असता, हे दोन्ही फोटो मुख्यमंत्री कार्यालयातून काढण्यात आल्याचे आमच्या निदर्शनास आले. आम्ही याचा तीव्र विरोध करतो." ...
दिल्लीतील महिलांना पैसे कधी मिळायला सुरुवात होणार असा सवाल, आपकडून सतत विचारला जात आहे. तर ८ मार्चपर्यंत महिलांच्या खात्यात २५०० रुपये जमा होतील, असे भाजप म्हटले आहे. ...
98th Marathi Sahitya Sammelan 2025 Delhi: दिल्लीत झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रात विविध विषयांवरील एकूण १२ ठराव मांडून ते संमत करण्यात आले. ...