सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ जानेवारी रोजी होणाºया सोलापूर दौºयाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली स्पेशल सिक्युरिटी (एसपीजी)कडून पार्क स्टेडियमच्या ... ...
गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 15 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 73.94 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 20 पैशांची घट झाली आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 20 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 74.47 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 25 पैशांची घट झाली आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 29 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 74.88 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 32 पैशांची घट झाली आहे. ...
दिल्ली विधानसभेत आप सरकारने दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींचा भारतरत्न काढून घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या वादादरम्यान आप नेत्या अलका लांबा यांची गच्छंती होण्याची शक्यता आहे. ...