Next

राजधानी नवी दिल्लीत गँगवॉर, युवक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 02:04 PM2018-12-26T14:04:18+5:302018-12-26T14:04:25+5:30

नवी दिल्लीतील बवाना येथील मंगळवारी गँगवॉर घडले. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गँगवॉरची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ...

नवी दिल्लीतील बवाना येथील मंगळवारी गँगवॉर घडले. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गँगवॉरची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबार युवक गंभीररित्या जखमी झाला आहे.