लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

... तर 'किल्ले रायगड' जगातील आठवे आश्चर्य ठरेल, अमोल कोल्हेंची संसदेत 'शिव'गर्जना - Marathi News | ... while 'Fort Raigad' will be the eighth wonder in the world, 'Shiva voice' in the Parliament of Amol Kolhe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर 'किल्ले रायगड' जगातील आठवे आश्चर्य ठरेल, अमोल कोल्हेंची संसदेत 'शिव'गर्जना

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून डॉ. अमोल कोल्हेंनी किल्ले रायगडाला राजधानीचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. ...

केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; गरीब विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती - Marathi News | delhi aap government gift students scholarship deputy cm manish sisodia announces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; गरीब विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती

दिल्लीत शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. दिल्लीतील सरकारी शाळांचा निकाल तब्बल ९४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कामगिरीचे कौतुक होत आहे. ...

दिल्लीतील सरकारी शाळा पाहण्यासाठी केजरीवाल यांचे पंतप्रधान मोदींना आमंत्रण - Marathi News | pm modi cm kejriwal meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील सरकारी शाळा पाहण्यासाठी केजरीवाल यांचे पंतप्रधान मोदींना आमंत्रण

या भेटीत केजरीवाल यांनी दिल्लीच्या विकासासंदर्भात मोदींशी चर्चा केली. राजधानी दिल्लीच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारला मिळून काम करावे लागेल. दिल्ली केंद्रासोबत मिळून काम करणार असून केंद्र देखील दिल्लीच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करेल, अशी आशा ...

रेल्वेचं मिशन 100; प्रवासासाठी लागणारा वेळ कमी करणं लक्ष्य  - Marathi News | In Railways' 100-Day Plan: Reducing Travel Time By 5 Hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेचं मिशन 100; प्रवासासाठी लागणारा वेळ कमी करणं लक्ष्य 

रेल्वेकडून या योजनेचा प्रस्ताव मिशन 100 दिवस अंतर्गत आर्थिक बाबींच्या पूर्ततेसाठी कॅबिनेटसमोर मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. ...

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात लोकमान्यांचा पुतळा : मुक्ता टिळक  - Marathi News | Statue of Lokmanya in Delhi's Maharashtra Sadan: Mukta Tilak | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात लोकमान्यांचा पुतळा : मुक्ता टिळक 

सन २०१९-२० हे लोकमान्य टिळकांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. ...

मेट्रो स्थानकावर तरुणीसमोर अश्लील कृत्य; प्रवाशांनी केले मदतीकडे दुर्लक्ष - Marathi News | molestation at the Metro station with women; Travelers ignore help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेट्रो स्थानकावर तरुणीसमोर अश्लील कृत्य; प्रवाशांनी केले मदतीकडे दुर्लक्ष

तरुणीने या व्यक्तीच्या कानशिलात लगावूनही शेजारील प्रवाशांनी दुर्लक्ष केल्याचेही समोर आले आहे.  ...

देशभरात डॉक्टरांचा संप सुरुच; रुग्णांचे हाल कायम  - Marathi News | Doctors across the country Strike Today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरात डॉक्टरांचा संप सुरुच; रुग्णांचे हाल कायम 

सर्व दवाखाने, नर्सिंग होम्स आणि रुग्णालयातील रुटीन सेवा बंद राहतील. डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून कायदा बनविण्याची गरज आहे. ...

दिल्ली विधानसभा निवडणूक: उमेदवारांची निवड करण्यासाठी भाजप करणार अनेक सर्व्हे - Marathi News | Delhi assembly election: BJP will be able to select many candidates for the selection of candidates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विधानसभा निवडणूक: उमेदवारांची निवड करण्यासाठी भाजप करणार अनेक सर्व्हे

विजयाचा भाजपला भरवसा ...