लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

दिल्लीतील हवेची गुणवत्ता आणखी खालावली; श्वास घेणंही झालं धोकादायक - Marathi News | delhi ncr air quality severe after diwali on 28 october 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील हवेची गुणवत्ता आणखी खालावली; श्वास घेणंही झालं धोकादायक

दिल्लीतील प्रदुषणात वाढ झाली असून हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे.   ...

गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी त्यांनी थेट डिलिव्हरी बॉयलाच लुटले... - Marathi News | For girlfriend's happiness they robbed delivery boy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी त्यांनी थेट डिलिव्हरी बॉयलाच लुटले...

डिलिव्हरी बॉयकडून अनेक महागड्या गोष्टी आरोपींनी लुटल्याचे उघडकीस आले आहे. ...

पणजीचे महापौर, मडगावच्या नगराध्यक्षांनी दिल्लीत कचरा प्रकल्पाची केली पाहणी - Marathi News | Mayor Uday Madkaikar, Margao municipality chairperson Babita Prabhudesai visited Delhi Garbage plant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीचे महापौर, मडगावच्या नगराध्यक्षांनी दिल्लीत कचरा प्रकल्पाची केली पाहणी

पणजी महापालिकेचे महापौर उदय मडकईकर, मडगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षा बबिता प्रभुदेसाई तसेच पालिका अधिकाऱ्यांनी दक्षिण दिल्ली महापालिकेच्या पाच टनी बायोमेथानेशन कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी केली. ...

आयआयटीच्या धर्तीवर एनएसडीच्या प्रवेशांसाठीही सामाईक प्रवेश परीक्षा? - Marathi News | Common Entrance Examination for NSD admission on IIT background? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयआयटीच्या धर्तीवर एनएसडीच्या प्रवेशांसाठीही सामाईक प्रवेश परीक्षा?

गेल्या काही वर्षांत आयआयटींची संख्या वाढली, तसाच एनएसडीचाही विस्तार होणे आवश्यक आहे.... ...

कोणतं राज्य देतं देशाला सर्वाधिक महसूल?; महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरात कुठे? - Marathi News | direct tax data show wealth concentrated in 3 states maharashtra tops gujarat fifth in the list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणतं राज्य देतं देशाला सर्वाधिक महसूल?; महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरात कुठे?

उद्योगांच्या बाबतीत गुजरात आणि महाराष्ट्राची वारंवार तुलना होते ...

दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची मागणी - Marathi News | Demanding full state Status to Delhi, Bihar Chief Minister Nitish Kumar demands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची मागणी

दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज दिल्लीत केली. ...

दिल्लीतल्या सहकारी बँकेच्या खातेदारांचे जमा असलेले 600 कोटी बुडण्याची टांगती तलवार  - Marathi News | after pmc bank big scam exposed delhi nagrik sahkari bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिल्लीतल्या सहकारी बँकेच्या खातेदारांचे जमा असलेले 600 कोटी बुडण्याची टांगती तलवार 

मुंबईनंतर आता दिल्लीतल्या एका सहकारी बँकेत फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. ...

दिवाळीच्या बाजारावर 'मेक इन इंडिया'चा प्रभाव  - Marathi News | make in india heavy on idols of china this diwali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीच्या बाजारावर 'मेक इन इंडिया'चा प्रभाव 

दिल्लीतील दिवाळीच्या बाजारावर  'मेक इन इंडिया'चा प्रभाव वाढल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे. ...