लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

CAA Protest : सीएए विरोधी आंदोलनाला हिंसक वळण, 37 पोलीस गंभीर जखमी  - Marathi News | CAA Protest Delhi Police Head Constable Dies as Violence Continues in Jaffrabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA Protest : सीएए विरोधी आंदोलनाला हिंसक वळण, 37 पोलीस गंभीर जखमी 

CAA Protest : भजनपुरा, मौजपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. ...

CAA Protest : सीएए विरोधी आंदोलनात आज पुन्हा दगडफेक, हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू - Marathi News | CAA Protest anti caa protest stone pelting near maujpur metro station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA Protest : सीएए विरोधी आंदोलनात आज पुन्हा दगडफेक, हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू

सीएए विरोधी आंदोलनात आज पुन्हा दगडफेक करण्यात आली. ...

शाहीन बाग, जाफराबाद येथील CAA आंदोलनामागे पाकिस्तानचा हात; गिरीराज सिंहांचा आरोप - Marathi News | Pakistan's behind CAA agitation in Shaheen Bagh, Jafrabad; Giriraj Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहीन बाग, जाफराबाद येथील CAA आंदोलनामागे पाकिस्तानचा हात; गिरीराज सिंहांचा आरोप

याआधीही डिसेंबर महिन्यात देखील तिरंगा झेंडा हाती घेऊन सीएए कायद्याचा विरोध करण्यासाठी हजारो लोक जाफराबाद येथे मोठ्या संख्येने जमले होते. ...

CAA: सीएए समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडले; जाफरबादमध्ये झाली दगडफेक - Marathi News | CAA: CAA supporters and opponents Stone pelting between each other in Maujpur area, tear gas shells fired by Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA: सीएए समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडले; जाफरबादमध्ये झाली दगडफेक

CAA: रविवारी, दक्षिण पूर्व दिल्लीच्या सरिता विहार आणि जसोला परिसरातील लोक शाहीनबागच्या आंदोलनाविरुद्ध निदर्शने करत होते. ...

शाहिनबागचे आंदोलक उद्या सांगलीत - Marathi News | Shaheenbagh agitators say tomorrow | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शाहिनबागचे आंदोलक उद्या सांगलीत

दिल्लीतील शाहिनबागच्या धर्तीवर येथील स्टेशन चौकात गेले ३२ दिवस सुरू असलेल्या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीच्या आंदोलनातील चार प्रमुख नेते शनिवारी सांगलीत येत आहेत. सायंकाळी सहा वाजता ते आंदोलनस्थळी भेट देऊन एनआरसी व सीएएह्णविरोधातील भूमिका म ...

शाहीन बागेचा रस्ता अ‍ॅम्बुलन्ससाठी खुला केला; आंदोलनामुळे दोन महिन्यांपासून होता बंद - Marathi News | one road opened of Shaheen bagh; Anti CAA protesters was closed for two months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहीन बागेचा रस्ता अ‍ॅम्बुलन्ससाठी खुला केला; आंदोलनामुळे दोन महिन्यांपासून होता बंद

शुक्रवारी सकाळी पोलिसांनी ओखला पक्षी विहारजवळील बॅरीकेड्स हटविले. ...

शिवसेना यूपीएत जाणार?; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सोनिया गांधींच्या भेटीला - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray's delhi visit schedule declared; will meet Sonia Gandhi soon after narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना यूपीएत जाणार?; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सोनिया गांधींच्या भेटीला

लोकसभा निवडणुकीवेळी मोदींनी उद्धव ठाकरेंना छोटा भाऊ म्हणून संबोधले होते. यानंतर विधानसभेच्या निकालानंतर राजकीय घडामोडींमुळे शिवसेनेने भाजपाशी फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करत सरकार स्थापन केले होते. यामुळे भाजपामध्ये वितुष्ट आले आहे. ...

जगातील टॉप १०० विद्यापीठांमध्ये भारतातील अकरांचा समावेश - Marathi News | India's top 5 universities in the world include Acera | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील टॉप १०० विद्यापीठांमध्ये भारतातील अकरांचा समावेश

चीनच्या सर्वाधिक ३0 विद्यापीठांचा समावेश : जगातील ५३३ संस्थांमध्ये ५६ भारतीय विद्यापीठांचे फूल रँकिंग ...