जगात जर्मनी, भारतात परभणी.. ही म्हण तुम्ही ऐकली किंवा वाचली असेलच. या म्हणीचा प्रत्यय आज देशवाशीयांना आला. मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त परभणी जिल्ह्यातील भूमीपुत्राने देशात दोन लसींना परवानगी देण्यात आल्याची घोषणा केली. ...
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव कश्मीर सिंग, असे आहे. हा शेतकरी यूपीतील रामपूरचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. कश्मीर सिंग यांनी आत्महत्येपूर्वी एक कथित सुसाईड नोट लिहिली आहे. यात त्याने शेतकरी आंदोलनासंदर्भात एक आवाहनही केले आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण 116 जिल्ह्यांमध्ये 259 जागांवर आज कोरोना लसीसाठी ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे. ...
Dowry Case : तन्वी नावाच्या महिलेला तिच्या पती, सासू आणि सासऱ्याने हुंड्यासाठी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा तनवीच्या कुटुंबियांचा आरोप आहे. ...